Bangladesh Hindu deities vandalised : बांगलादेशात दुर्गापूजेपूर्वी हिंदूंच्‍या देवतांच्‍या १६ मूर्तींची तोडफोड !

भारतात एखाद्या मशिदीवर चुकून जरी कुणी दगड भिरकावला, तर जगातील इस्‍लामी देश थयथयाट करतात; मात्र बांगलादेशात हिंदूंच्‍या संदर्भात अशा घटना वारंवार घडत असतांनाही सारे काही शांत आहे !

Air Chief Marshal Attack on India : भारतावर इस्रायलप्रमाणे क्षेपणास्‍त्रांद्वारे आक्रमण झाल्‍यास आपण ती सर्व रोखू शकणार नाही !  – एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह

इस्रायलप्रमाणे भारतावर क्षेपणास्‍त्रांद्वारे आक्रमण झाले, तर भारत सर्व क्षेपणास्‍त्रे रोखू शकणार नाही; कारण आपले क्षेत्र इस्रायलपेक्षा अधिक आहे, अशी माहिती भारतीय वायूदलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी दिली.

India On Pakistan in UN : पाकिस्‍तान जगासाठी धोकादायक देश ! – भारत

निर्लज्‍ज पाकला शब्‍दांची नाही, तर शस्‍त्रांचीच भाषा समजत असल्‍याने भारताने त्‍याच भाषेत त्‍याला सांगण्‍याची आवश्‍यकता आहे !

‘श्री महालक्ष्मीदेवीचा विजय असो’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ !

‘श्री महालक्ष्मीदेवीचा विजय असो’, ‘आई अंबाबाईचा उदो उदो’,च्या गजरात मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला.

पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ‘श्री’ म्हणजेच महालक्ष्मी स्वरूपात पूजा !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची पहिल्या दिवशी (आश्विन शुक्ल प्रतिपदा) श्रीसूक्तामध्ये वर्णन केलेल्या ‘श्री’ अर्थात् महालक्ष्मी स्वरूपात बैठीपूजा बांधण्यात आली होती.

इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई होण्यासाठी हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन !

या प्रसंगी सर्वश्री नितीन काकडे, सागर मेथे, युवराज खराडे, महादेव आढावकर, निळकंठ माने, शुभम पाटील, प्रवीण पाटील, अजित माळी यांसह अन्य उपस्थित होते.

पुणे येथील चतु:श्रृंगी मंदिरात नवरात्रोत्सवात महनीय व्यक्तींसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार !

नवरात्रोत्सवात भाविकांसाठी मंदिर २४ घंटे चालू रहाणार आहे. २ कोटी रुपये खर्च करून या वर्षी मंदिराच्या जीर्णोद्धाराचेही काम झाले आहे.

घटस्थापनेने श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ !

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे घटस्थापनेच्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.

साधक आणि भक्त यांचे श्रेष्ठत्व !

‘विविध राजकीय पक्ष ‘स्वतःच्या पक्षाचे राज्य हवे’, यासाठी पैसे वाटप इत्यादी वाईट मार्गांचा वापर करतात. याउलट साधक आणि भक्त ‘ईश्वराचे राज्य स्थापन व्हावे’, यासाठी प्रयत्नशील असतात.’