संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा पथकांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी !

इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. प्रथम संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता इस्रायली संसदेने दोन कायदे संमत करून संयुक्त राष्ट्रांना इस्रायलच्या भूमीवर काम करण्यास बंदी घातली आहे.

Israel Hamas Cease-Fire : इस्रायलने इजिप्तचा युद्धविराम प्रस्ताव फेटाळला !

इजिप्तने मांडलेला गाझा युद्धविराम प्रस्ताव इस्रायलने फेटाळला आहे; मात्र हमासने काही अटींसह इजिप्तचा प्रस्ताव मान्य करण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे इस्रायलने हमासच्या १०० हून अधिक सैनिकांना अटक केल्याचा दावा केला आहे.

China BRI Project N Brazil : आता ब्राझिलचाही चीनच्या अतीमहत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी न होण्याचा निर्णय !

चिनी ड्रॅगनची स्वार्थांध वृत्ती आता लपून राहिलेली नाही. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या उदाहरणांतून जग अधिकच सतर्क झाले आहे.

Bangladesh Hindu Attack : बांगलादेशात इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्याला धर्मांध मुसलमानांच्या जमावाकडून ठार मारण्याचा प्रयत्न

जगात कुठेही इस्लामचा कथित अवमान झाल्यावरून धर्मांध मुसलमान कायदा हातात घेतात आणि ख्रिस्ती अन् हिंदु यांना ठार मारतात, तर भारतात हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जात असतांना कायदेशीर कारवाईही केली जात नाही !

Waqf Board LandJihad Ahilyanagar : अहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर वक्फ बोर्डाचा दावा !

धर्मांध लोक आणि वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी गिळंकृत करत आहे ?, हेच यावरून दिसून येते. वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !

‘जाती व्यवस्था वाईट आहे’, असे म्हणणारेच ती व्यवस्था जोपासत आहेत ! – Vishwaprasanna Tirtha Swamiji

पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी काँग्रेसचे आमदार बी.के. हरिप्रसाद यांना सुनावले

The World Hindu Federation : अमेरिकेत पार पडली बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराला वाचा फोडणारी जागतिक परिषद !

अमेरिकेत २६ ऑक्टोबरला ‘बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू, बौद्ध आणि आदिवासी यांचा नरसंहार’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली, त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

Ayodhya RamMandir Diwali : ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामललाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर अयोध्येत पहिलीच दिवाळी ! – पंतप्रधान

दिवाळीच्या सणाविषयी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या वेळी अयोध्या २८ लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे.

Haryana Train Blast : रोहतक (हरियाणा) येथे रेल्वे गाडीत स्फोट : ४ जण घायाळ

रोहतक येथे जींद-देहली मेमो या रेल्वे गाडीमध्ये स्फोट झाल्याची घटना २८ ऑक्टोबरला घडली. या स्फोटामुळे गाडीमधील ४ जण भाजले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Diwali Celebration In White House : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी !

यात ६०० हून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक सहभागी झाले होते.