अखेर नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला !
दाऊद इब्राहिमच्या साथीदाराकडून प्रचलित बाजारभावापेक्षा अल्प किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेला होता.
दाऊद इब्राहिमच्या साथीदाराकडून प्रचलित बाजारभावापेक्षा अल्प किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेला होता.
पुढे बोलतांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज म्हणाले की, देशात समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे. शिवरायांचा विचार देशात रुजणे महत्त्वाचे आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे पसायदान हाच हिंदुत्वाचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्फोटांमुळे गटाराचे झाकणही हवेत उडाले. या झाकणाचे तुकडे मुलांना लागल्याने मुले घायाळ झाली.
जैन आर्थिक विकास महामंडळाची महाराष्ट्र सरकारने नुकतीच स्थापना केली आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नदीवेस गणपति मंदिर ट्रस्टच्या वतीने गणपति मंदिरासमोर वसुबारसचे आध्यात्मिक महत्त्व कथन करणारा धर्मशिक्षण फलक लावून पूजन करण्यात आले. पूजनानंतर बजरंग दलाच्या वतीने महाआरती करण्यात आली.
सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतांना अशा वेळी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेविषयी स्वत:च्या आत्मचरित्रात लिखाण करून अनिल देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे.
शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्याना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी पुष्कळ रडून माध्यमांना ते दुःखी असल्याचे सांगितले
कायद्याची भीती नसल्याने कुणीही बाँब ठेवल्याची अफवा सामाजिक माध्यमांद्वारे देतो. अशा आरोपींकडून विमान आस्थापन आणि प्रवासी यांच्या झालेल्या हानीची भरपाई घ्यायला हवी !
मंत्री अजित पवार म्हणाले की, मला अपर्कीत करण्याचा प्रयत्न झाला. इतक्या वर्षांत केवळ ४२ सहस्र कोटी रुपयांची कामे झाली होती, तरीही माझ्यावर ७० सहस्र कोटी रुपयांचा आरोप झाला. माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न झाला.
‘कायद्याचा धाक नसलेले धर्मांध हिंदूंवर आक्रमणासाठी निमित्तच शोधतात. एकही हिंदूंचा सण धर्मांधांच्या आक्रमणाविना जात नाही’, असे सातत्याने घडणार्या अशा घटनांवरून दिसून येते. हिंदूंना शांततेने सण साजरे करता येण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !