वर्ष २०२३ मध्ये दीपावलीच्या निमित्ताने ‘सनातनचे आकाशकंदिल आणि भेटसंच’ यांच्या वितरणासाठी पुण्यातील साधकांनी केलेले प्रयत्न अन् त्यांना लाभलेला प्रतिसाद 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत, तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत दिवाळीनिमित्त ‘सनातनचे आकाशकंदिल आणि भेटसंच’ यांच्या वितरणासाठी साधकांनी वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न केले.

कुणकेश्वर येथील समुद्रात खलाशाची हत्या करून मासेमारी नौकेला लावली आग : एक जण पोलिसांच्या कह्यात

राजीवाडा, रत्नागिरी येथील अरफत हमीद फणसोपकर यांच्या मालकीच्या यांत्रिक मासेमारी नौकेवर काम करणार्‍या एका खलाशाने त्याच्या सहकार्‍याची हत्या केली आणि त्यानंतर नौकेला आग लावली.

अज्ञातांकडून कोल्हापूर येथे काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक !

कोल्हापूर उत्तर भाग विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. नाव घोषित होताच अज्ञातांकडून काँग्रेसच्या कार्यालयावर कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पाचपाखडी या विधानसभा मतदारसंघातून २८ ऑक्टोबर या दिवशी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.