Maharashtra Naxal-Affected Polling Stations : महाराष्‍ट्रातील १ सहस्र ८३ मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचे सावट !

नक्षलवाद समूळ नष्‍ट झाल्‍यासच नक्षलवाद्यांचे जनतेवरील सावट दूर होईल, हे लक्षात घेऊन पोलीस आणि सरकार यांनी त्‍याच्‍या उच्‍चाटनासाठी प्रयत्न करावेत !

Wes Streeting : ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य सेवा भारतीय वंशाच्या डॉक्टरांची ऋणी !

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या लस आज जगातील काही गरीब भागांमध्ये लोकांचे जीव वाचवत आहेत.

Hasina’s  Student Union Banned : बांगलादेशात शेख हसीना यांच्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेवर बंदी

‘कुत्र्याला पिसाळलेले म्हणा आणि गोळ्या घाला’, असे नेहमीच म्हटले जाते. तसाच प्रकार बांगलादेशातील सरकार करत आहे, असेच यावरून म्हणावे लागेल !

Derogatory  Remarks On Sriram : भगवान श्रीराम-सीतामाता यांच्‍यावर मुसलमान मुलाने केली अश्‍लील टिपणी !

हिंदूंच्‍या देवतांचा लहान वयात अवमान करणारा मुसलमान मुलगा हा भविष्‍यातील जिहादी आहे, हे लक्षात घेऊन त्‍याला शिक्षा होण्‍यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्‍यक !

Neelkanth Maharaj Deport  Rohingyas : छत्तीसगडमधून रोहिंग्‍या आणि बांगलादेशी मुसलमान यांना हद्दपार करा !

छत्तीसगडमध्‍ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्‍या आणि बांगलादेशी मुसलमान अमली पदार्थांचा व्‍यापार, चोर्‍या आणि हिंसाचार यांसारख्‍या अवैध कारवायांमध्‍ये गुंतलेले आहेत.

J & K Terror Attack : पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांचे आक्रमण – १ कामगार घायाळ !

जम्मू-काश्मीरला अस्थिर करण्यासाठी जिहाद्यांचे प्रयत्न सातत्याने चालू असून हे रोखण्यासाठी जिहाद्यांची निर्मिती करणार्‍या पाकिस्तानचा नायनाट करण्यासमवेत त्यांच्या विचारसरणीला देशातून कायमचे हद्दपार केले पाहिजे !

Expenditure On Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून दरपत्रक घोषित !

निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापेक्षा अधिक खर्च केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

Yunus Wants Army Chief Ousted : बांगलादेशामध्‍ये सैन्‍यदलप्रमुखांना हटवण्‍याची महंमद युनूस यांची योजना !  

शेख हसीना यांनी त्‍यांच्‍या पंतप्रधानपदाचे त्‍यागपत्र दिले नव्‍हते आणि त्‍या अजूनही जिवंत आहेत. त्‍यामुळे महंमद युनूस यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍थापन झालेले अंतरिक सरकार बेकायदेशीर आहे.

Indian Airline Industry Under Bomb Threats : विमानांमध्ये बाँब असल्याची अफवा रोखण्यासाठी तुम्ही काय केले ?

सरकारचा ‘एक्स’ आणि ‘मेटा’ या सामाजिक माध्यम आस्थापनांना प्रश्‍न ! तुम्ही या धोकादायक अफवा रोखण्यासाठी काय केले ? खरेतर तुम्ही गुन्ह्याला प्रोत्साहन देत आहात, असा परिस्थितीजन्य पुरावा आहे, असा आरोपही मंत्रालयाने केला.

SC Slams Punjab Govt : सुधारणांद्वारे सिद्ध केलेला पर्यावरण संरक्षण कायदा, हा दंतहीन आहे !

‘पंजाबमधील ज्या अधिकार्‍यांनी कारवाई केली नाही, त्यांच्याविरुद्ध खटला चालवा. ‘३ वर्षानंतरही आमच्या आदेशांचे पालन केले जात नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे.