क्रियायोग

भगवंताची चव स्वयमेव असल्याकारणाने त्याला लौकिक कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. त्याचा पूर्ण परिचय झाल्यावर जग बेचव होते आणि भगवंत गोड होतो.

कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

नागपूर येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. कार्तिकी ढाले (वय १३ वर्षे ) हिला मिरज आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘हे श्रीकृष्णा आणि हे गुरुमाऊली, तुम्हाला अपेक्षित अशी साधना तुम्हीच माझ्याकडून करून घ्या अन् मला तुमच्या चरणांजवळ ठेवा’, अशी तुमच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना करत आहे.’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार !

विधानसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ९ वाजता उमेदवार अर्ज भरणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

भाजपच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा रामचंद्र घरत यांची नियुक्ती

‘भारतीय जनता पक्षा’चे लोकसभा निवडणूक सहप्रमुख रामचंद्र घरत यांची पुन्हा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार सुधीर गाडगीळ आज उमेदवारी आवेदन प्रविष्ट करणार !

सांगली येथील भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ हे २४ ऑक्टोबर या दिवशी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर त्यांचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट करणार आहेत.