देशात सर्वत्र अशाच शासनकर्त्यांची आवश्यकता आहे !

बुलडोझर चालवण्यासाठी कणखर मन आणि बुद्धी, या दोन्हींची आवश्यकता असते. बुलडोझर चालवण्याची क्षमता आणि जिद्द असणाराच तो चालवू शकतो, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

संपादकीय : धुमसत्या जनभावनांवर मायावी फुंकर !

ममता बॅनर्जी यांनी केलेला बलात्कारविरोधी कायदा म्हणजे ‘मी बलात्कार रोखण्यासाठी काहीतरी करत आहे’, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न !

मानसिक ताण ?

सध्या विविध कारणांमुळे अनेक जण चिंता, ताण, नैराश्य यांच्या अधीन झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आलेले आहे. ते तणावपूर्ण जीवनशैली जगत आहेत.

भारतात आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांचा विस्तृत प्रमाणावर प्रचार व्हायला हवा !

भारतात आधी येथे आध्यात्मिक विचारांचा पूर वाहू द्या. ज्याकडे आपण प्रथम लक्ष द्यावयास हवे, असे जर कोणते कार्य असेल, तर ते हेच की, आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे…

परमेश्वराकडे काहीही न मागता त्याला सर्वस्व दिल्यास ईशकृपेची प्रचीती येईल !

‘वर्तमान आणि भविष्य काळासाठी, तसेच भीती वाटणारी संकटे अन् होणारा अनर्थ हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही परमेश्वराकडे कसलीही मागणी करू नका.

उत्सवांना विधायक स्वरूप द्या…!

काही दिवसांपूर्वी दूरचित्रवाणी कलाकार, अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी ‘गणेशोत्सव बंद करावा’, असे विधान केले आणि त्यांच्या विधानावर जनतेतून असंख्य प्रतिक्रिया उमटल्या.

मल्याळम् चित्रपटसृष्टीच्या पडद्यामागील अंधार !

गुन्हेगारी मानसिकता असलेल्या लोकांची दुष्ट शक्ती वाढत रहाते. त्यामुळे असे कित्येक अहवाल येतात आणि जातात; पण महिलांवरील अत्याचार चालूच रहातात.

गोदावरीच्या (नाशिक शहर) महापुराची चेतावणी देणारी नारोशंकर मंदिरावरील घंटा आणि तिची वैशिष्ट्ये !

या घंटेला पुराचे पाणी लागल्यानंतर लोलक पाण्याच्या लाटेमुळे हालत होता. त्यातून जो आवाज निर्माण व्हायचा, त्यातून शहराला पाण्याची पातळी समजायची.

हिदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

गायीचे दूध, दही, तूप, मूत्र आणि गोमय या ५ वस्तूंचे वेगवेगळ्या प्रमाणांतील मिश्रण वेगवेगळ्या रोगांवर अत्यंत उपयुक्त आहे.

सूक्ष्मातील जाणणारे आणि जगात कुठेही शोधून न सापडणारे अफाट सूक्ष्म सामर्थ्य असलेले एकमेवाद्वितीय सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण श्री. भूषण कुलकर्णी यांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि त्यांची जाणवलेली महानता, यांविषयी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहुया. (भाग २)