देशात सर्वत्र अशाच शासनकर्त्यांची आवश्यकता आहे !

फलक प्रसिद्धीकरता

बुलडोझर चालवण्यासाठी कणखर मन आणि बुद्धी, या दोन्हींची आवश्यकता असते. बुलडोझर चालवण्याची क्षमता आणि जिद्द असणाराच तो चालवू शकतो, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • CM Yogi On Bulldozer Action : बुलडोझर चालवण्यासाठी कणखर मन आणि बुद्धी हवी ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
    https://sanatanprabhat.org/marathi/831477.html