चिंतामणीनगर येथील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची गती आणखीन वाढवा ! – रेल्वे प्रशासनाकडे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
बाँबस्फोटांच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या ४ आतंकवाद्यांना येथील दिवाणी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा पाटणा उच्च न्यायालयाने जन्मठेपेत पालटली आहे.
काँग्रेसने १९८४ मध्ये शिखांचे हत्याकांड घडवून आणले. अशांनी ‘भारता शीख भयग्रस्त आहेत’, असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !
पाकिस्तानाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे, हाच काश्मीर आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने लक्षात घेऊन त्यानुसार कृती करावी !
गृहमंत्री अशा व्यक्तीला कारागृहात का टाकत नाहीत ?
काँग्रेसने नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौर्यावर असून ते तेथे विविध भारतविरोधी वक्तव्ये करून भारताला कमी लेखत आहेत, या पार्श्वभूमीवर थरूर यांचे वरील वक्तव्य म्हणजे गांधी यांना घरचा अहेर असल्याचे बोलले जात आहे.
संभाजी बिग्रेडच्या मुंबई येथील अधिवेशनात २ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.
आज मंड्या येथील हिंदूंवर जी परिस्थिती उद़्भवली, ती भारतातील सर्वच ठिकाणच्या हिंदूंवर उद़्भवू नये, यासाठी परिणामकारक संघटन, हाच उपाय !
गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांनी ही सक्ती झुगारून पंचगंगा नदी परिसरात असलेले ‘बॅरिकेड्स’ तोडले आणि श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन केले.
हिंदूंच्या देवतेच्या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण होत असतांना पोलीस हिंदूंचे रक्षण न करता शेपूट घालत असल्याने जर हिंदू हे राज्यघटनेने स्वसंरक्षणाच्या दिलेल्या अधिकाराचा वापर करू लागले, तर त्यात चूक ते काय ?