माकपचे नेते सीताराम येचुरी यांचे निधन

मार्क्‍सवादी कम्‍युनिस्‍ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी (वय ७२ वर्षे) यांचे देहलीतील एम्‍स रुग्‍णालयात निधन झाले. श्‍वसनमार्गात जंतूसंसर्ग झाल्‍यामुळे त्‍यांना काही दिवसांपूर्वी उपचारांसाठी एम्‍स रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले होते.

Rampur Rape case : साजिद पाशा याच्‍याकडून अल्‍पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्‍कार

अशा वासनांध मुसलमानाला शरियतनुसार भूमीत खड्डा खणून त्‍यात त्‍याला कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्‍याची शिक्षा द्यावी, अशी मागणी कुणी धर्मप्रेमी मुसलमान कधीच का करत नाही ?

India ‘Semiconductor Powerhouse’ : जगातील प्रत्‍येक उपकरणात भारतीय ‘चिप’ असावी ! – मोदी

आज भारताचा मंत्र ‘चिप उत्‍पादन वाढवणे’, हा आहे. सेमीकंडक्‍टर उत्‍पादन वाढवण्‍यासाठी भारत सरकार ५० टक्‍के अर्थसाहाय्‍य करत आहे.

PM Modi attends Ganesh Puja : पंतप्रधान मोदी यांनी सरन्‍यायाधिशांच्‍या घरी जाऊन घेतले श्रीगणेशाचे दर्शन

राज्‍यासह देशभरात गणेशोत्‍सव उत्‍साहात साजरा केला जात आहे. देशाचे सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या नव देहलीतील घरीही श्री गणपती आणि ज्‍येष्‍ठागौरींचे पूजन करण्‍यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्‍टेंबरला सरन्‍यायाधिशांच्‍या घरी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

Iran’s Fath-360 ballistic missile : इराणने रशियाला पुरवले ‘फतेह-३६०’ क्षेपणास्‍त्रे !

युक्रेन यांच्‍यातील तणाव वाढतच चालला आहे. त्‍याचा परिणाम इतर देशांवरही दिसून येत आहे. इराणने आता रशियाला ‘फतेह-३६०’ नावाची बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्रे पुरवली आहेत. रशिया ही क्षेपणास्‍त्र युक्रेनविरुद्ध वापरेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

Uttarakhand Love N Land Jihad : उत्तराखंडमध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ करणार्‍यांवर कारवाई करा ! – मुख्‍यमंत्र्यांचा पोलीस आणि प्रशासन यांना आदेश

पोलीस आणि प्रशासन यांना असा आदेश का द्यावा लागतो ? ते स्‍वतःहून याविरोधात कारवाई का करत नाहीत ? असा आदेश दिला नाही, तर पोलीस आणि प्रशासन चुकीच्‍या गोष्‍टींवर कारवाई करणार नाहीत का ?

Engineer Rashid : काश्‍मीरमधील जिहादी आतंकवादी खासदार इंजिनीयर रशीद कारागृहातून बाहेर !

काश्‍मीरच्‍या बारामुल्ला मतदारसंघाचा खासदार आणि जिहादी आतंकवादी शेख अब्‍दुल रशीद (इंजिनीयर रशीद) ११ सप्‍टेंबर २०२४ या दिवशी तिहार कारागृहामधून बाहेर आले. १० सप्‍टेंबर या दिवशी देहली न्‍यायालयाने त्‍याला २ ऑक्‍टोबरपर्यंत अंतरीम जामीन संमत केला होता.

Ayushman Bharat : ७० वर्षे वयाच्‍या पुढील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्‍य उपचार !

या योजनेचा लाभ देशातील ६ कोटी ज्‍येष्‍ठ नागरिकांना होणार आहे. यामध्‍ये देशातील अनुमाने ४ कोटी ५० लाख कुटुंबांचा समावेश असेल. भाजपने लोकसभेच्‍या निवडणुकीच्‍या घोषणापत्रात हे आश्‍वासन दिले होते.

‘राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघा’च्या वतीने घरातील श्री गणेश आणि श्री महालक्ष्मी यांच्या सजावटीविषयी स्पर्धा !

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या अहिल्यानगर शहर शाखेच्या वतीने शहरातील गणेशभक्तांसाठी घरातील श्री गणेशमूर्ती आणि श्री महालक्ष्मी यांच्या समोर केलेल्या सजावटीविषयी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे शहराध्यक्ष श्री. महेश गुगळे यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे पहिले सामूहिक अथर्वशीर्ष पठण !

विद्येची देवता मानल्या गेलेल्या श्री गणेशाची आराधना करण्यासाठी श्री संस्थान गणपति आणि दैनिक ‘दिव्य मराठी’ यांच्या वतीने महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. या वेळी ३५ संस्था-संघटनांच्या महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.