Jaipur Hindu Attack : जयपूर (राजस्थान) येथे क्षुल्लक कारणावरून मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत हिंदु तरुणाचा मृत्यू

देशात हिंदू असुरक्षित असून त्यांचे रक्षण ते स्वतः करू शकत नाही कि कोणते सरकार करत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

Sweden Muslim Immigrants : स्विडन काही वर्षांत होणार इस्लामी देश !

मुसलमानांची संख्या वाढल्यावर याहून वेगळे काहीच होत नाही, हे भारतासह जगातील अनेक देशांनी अनुभवले आणि काही जण हे अनुभवण्याच्या टप्प्यावर पोचले आहेत. भारतात तर पुन्हा हा अनुभव येण्याची स्थिती निर्माण झाली आहे !

Central Home Minister : प्रत्येक २ घंट्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा अहवाल पाठवा ! – केंद्रीय गृहमंत्रालय

कोलकातातील घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्व राज्यांतील पोलीस दलांना आदेश !

Bihar Gangrape Murder Case : सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपीचे घर पोलिसांनी बुलडोझरद्वारे पाडले !

उत्तरप्रदेशमध्ये अशी कारवाई करूनही तेथे असे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे आता बलात्कार्‍यांना फासावर लटकवण्याचाच कायदा झाला पाहिजे !

AIMPLB On Secular Civil Code : आम्ही ‘मुस्लिम पर्सनल लॉ’शी कधीही तडजोड करणार नाही ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

केवळ हिंदूंनाच धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे आता या संघटनेच्या सदस्यांना असे डोस पाजतील का ? कि नेहमीप्रमाणे बिळात जाऊन लपून बसतील ?

Rajasthan Temple Priest Attack : धर्मांध मुसलमानांकडून मंदिराच्या पुजार्‍याला ठार मारण्याची आणि मंदिर बाँबने उडवण्याची धमकी !

कोटा (राजस्थान) येथील दर्ग्यात मांसाहार करून त्याची भांडी मंदिराबाहेर धुण्यावर आक्षेप घेतल्याने घडली घटना !

Karnataka Palestinian Flag : तुमकुरू (कर्नाटक) येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या ठिकाणाजवळ धर्मांध मुसलमान पॅलेस्टाईनचा ध्वज घेऊन पोचले !

पॅलेस्टाईनचे समर्थन करणारे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

Karnataka Slaughterhouse Raid : बेलूरू (कर्नाटक) येथे गोमांस विकणार्‍या पशूवधगृहावर तहसीलदारांची धाड

यापूर्वी धाड घालूनही पुनःपुन्हा होत आहे गोमांसाची विक्री !

अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद !

सनातन संस्था आयोजित विशेष कार्यक्रम

पुणे येथील मेजर शंतनू घाटपांडे ‘सेना मेडल’ पुरस्काराने सन्मानित !

मेजर शंतनू घाटपांडे हे ५/९ गुरखा रायफल्स यांच्या माध्यमातून सैन्यदलाची सेवा करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारत सरकारने ‘शूरता पुरस्कार सेना मेडल(गॅलंट्री)’ देऊन सन्मानित केले आहे.