
पुणे, १७ ऑगस्ट (वार्ता.) – मेजर शंतनू घाटपांडे हे ५/९ गुरखा रायफल्स यांच्या माध्यमातून सैन्यदलाची सेवा करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारत सरकारने ‘शूरता पुरस्कार सेना मेडल(गॅलंट्री)’ देऊन सन्मानित केले आहे. मणिपूर राज्यामध्ये त्यांनी केलेल्या यशस्वी आतंकवादविरोधी अभियानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. मागील २ वर्षांपासून ते मणिपूर येथे आतंकवादविरोधी अभियानामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !