‘ज्ञानयोगाच्या लिखाणाचे संगणकीय टंकलेखन आणि संकलन करणे’, या सेवांसाठी ज्ञानयोगाची आवड असणार्यांची आवश्यकता !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गेल्या ५० वर्षांपासून अध्यात्म, साधना, धर्म, राष्ट्र यांसारख्या विविध विषयांवरील कात्रणांचा संग्रह करून ठेवलेला आहे. या सर्व कात्रणांमधील निवडक लिखाणाचे संगणकीय टंकलेखन आणि संकलन करण्याची सेवा सनातनचे साधक गेल्या २५ वर्षांपासून अखंड करत आहेत.