बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धर्मांधांना हाकलले
तुमकुरू (कर्नाटक) – कुणिगल येथील जी.के.बी.एम्.एस्. शाळेच्या मैदानावर १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाच्या ठिकाणापासून काही अंतरावर काही धर्मांध मुसलमान पॅलेस्टाईनचा ध्वज हातात घेऊन उभे होते. त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हाकलण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी धर्मांध मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून पसार मुसलमानांचा शोध घेतला जात आहे.
Fanatical Mu$|!m$ arrive with Palestine flag at the Independence day flag hoisting event in Tumakuru (Karnataka).
▫️Bajrang Dal workers chase away fanatics.
👉 These Palestine supporters are never seen addressing the atrocities on Hindus in Bangladesh.… pic.twitter.com/azgyd04sul
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 18, 2024
संपादकीय भूमिकापॅलेस्टाईनचे समर्थन करणारे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! |