नाशिक येथे ३०० जणांविरुद्धर गुन्हे नोंद ; २० हून अधिक समाजकंटकांना अटक

नाशिक येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदच्या काळात दुकाने बंद करण्यावरून दोन गटांत वाद झाला होता. त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले. या प्रकरणी पोलिसांनी ३०० जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.

हिंदूंना २४ घंटे दिल्यास उल्हासनगरमधील बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान यांना हाकलून लावू ! – आमदार नितेश राणे, भाजप

मी आमदार म्हणून नाही, तर हिंदु म्हणून तुम्हाला (पोलिसांना) शक्ती देण्यासाठी आलो आहे. उल्हासनगरमध्ये आज काय चालू आहे ?, हे तुम्हाला ठाऊक नाही. उल्हासनगरमध्ये एकेका घरात ४०-४० बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान रहातात.

हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करणार्‍या नाटकावर कायमस्वरूपी बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदू धर्माभिमानशून्य असल्यामुळे ऊठसूठ कुणीही अशा प्रकारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांची टिंगलटवाळी करतो. याला हिंदूंनी विरोध करण्याऐवजी उलट तेच अशी नाटके पहातात आणि त्याला हासून अन् टाळ्या वाजवून दाद देतात, हे त्यांना अत्यंत लज्जास्पद !

Karnataka Chief Ministers Medal : मैसुरू (कर्नाटक) येथील निलंबित हवालदार सलीम पाशा याला उत्कृष्ट कर्तव्यासाठी मिळणार मुख्यमंत्री पदक !

मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकार अशांनाच डोक्यावर घेणार !

Meerut Stone Pelting : नमाजपठणात त्रास होत असल्याचे सांगत मशिदीजवळ हिंदूंच्या मिरवणुकीवर मुसलमानांची दगडफेक

देशात मशिदीजवळ हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक होते आणि ती कोणतेही सरकार रोखत नाही, हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद !

ध्वजारोहणाच्या ठिकाणी म. गांधी आणि आंबेडकर यांच्या छायाचित्रांसमवेत टिपू सुलतानच्या चित्राचे पूजन

कर्नाटकमध्ये मुसलमानप्रेमी काँग्रेसचे सरकार असल्यामुळे याहून वेगळे काय घडणार ?

Russia Earthquake : रशियामध्ये भूकंप : जीवितहानी नाही

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प येथील किनारा होता.

United Nation Bangladesh Hindus: बांगलादेशातील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ६५० लोकांत सर्वाधिक हिंदू ! – संयुक्त राष्ट्र

असे सांगणारी संयुक्त राष्ट्रे ‘हा हिंसाचार कट्टर मुसलमानांनी केला आहे. तेथील मुसलमान असहिष्णु आहेत. हिंदूंवर सातत्याने अत्याचार करतात’, असे म्हणण्याचे धाडस दाखवत नाहीत. याविषयी आता संयुक्त राष्ट्रांना जाब विचारला पाहिजे !

Bangladesh New Home Affairs Adviser : बांगलादेशात गृह सल्लागार पदावर जहांगीर आलम चौधरी यांची नियुक्ती !

बांगलादेशातील गृह सल्लागारपदी कुणाचीही नियुक्ती झाली, तरी तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही, हेच खरे !

China QR Code Robbery : चीनमध्ये बौद्ध मंदिरांच्या दानपेटीवर स्वत:चा ‘क्यू.आर्.कोड’ लावून चोराने लाटले लाखो रुपये !

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या बातमीनुसार बाओजी शहरातील बौद्ध फामेन मंदिरातील सी.सी.टी.व्ही.च्या चित्रीकरणात चोर ‘क्यू.आर्.कोड’ लावत असल्याचे दिसून आले.