Praveen Kumar Attacked : पंजाबमध्‍ये राष्‍ट्रीय भगवा सेनेचे उपाध्‍यक्ष प्रवीण कुमार यांच्‍यावर प्राणघातक आक्रमण !

पंजाबमध्‍ये हिंदु नेत्‍यांवरील आक्रमणाच्‍या घटनांमध्‍ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकार त्‍यांच्‍या रक्षणासाठी पावले उचलणार का?

Majid Freeman : लीसेस्टर (इंग्लंड) येथे हिंदूंविरुद्ध हिंसाचार करण्यासाठी लोकांना भडकवणारा माजिद फ्रीमन यास अटक !

माजिद फ्रीमन हा इस्लामी कट्टरतावादी आहे. त्याच्यावर आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात सत्ताधारी अवामी लीगच्‍या इस्‍लामी कट्टरवाद्यांकडून हिंदूंवर आक्रमण : ६० घायाळ

बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे कट्टरतावादीच हिंदूंवर अन्‍याय करत असतील, तर तेथील हिंदूंची स्‍थिती किती दयनीय असेल, याचा विचारही न केलेला बरा !

Bareilly Crime : प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍या आमिर अलीविरुद्ध गुन्‍हा नोंद !

कावड यात्रेपूर्वी बरेलीमध्‍ये धार्मिक सलोखा बिघडवण्‍याचा प्रयत्न ! हिंदूंना असहिष्‍णु म्‍हणणारे अशा वेळी गप्‍प बसतात, हे लक्षात घ्‍या !

Rajasthan Budget : राजस्‍थानमध्‍ये भाजप सरकारने मंदिरांसाठी केली कोट्यवधी रुपयांची तरतूद

सरकारने मंदिरांचे सरकारीकरण केले असेल, तर तेही रहित करून मंदिरे भक्‍तांच्‍या नियंत्रणात दिली पाहिजेत !

India Muslim Population : वर्ष २०५० मध्‍ये भारत मुसलमानांच्‍या लोकसंख्‍येत पहिल्‍या क्रमांकावर असणार !

धर्मांध आणि जिहादी आतंकवादी भारतात वर्ष २०४७ पर्यंत इस्‍लामी राष्‍ट्र आणण्‍याच्‍या सिद्धतेत आहेत. ते लोकसंख्‍या जिहादद्वारेच साध्‍य होईल, असेच यातून लक्षात येते !

Maharashtra Monsoon Session : शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी राज्यशासन आणणार विशेष कायदा, विधेयक विधानसभेत सादर !

हे शहरी नक्षलवादी अशांतता निर्माण करून राज्यातील  सुव्यवस्था बिघडवतात. अशा नक्षलवादी संघटनांवर प्रभावी आणि कायदेशीर मार्गाने नियंत्रण ठेवण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले, अशी या कायद्यामागील भूमिका सरकारने मांडली आहे.

सरकारचा निर्णय हिंदुत्वाला बळकटी देणारा ! – नितेश राणे, आमदार

दौंड उपविभागाचे उपअधीक्षक स्वप्नील जाधव हे सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते. अप्रत्यक्षपणे ते जिहादींना साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याविषयी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती.

अनधिकृत शाळेत मुलांना प्रवेश घेऊन देऊ नका ! – पुणे जिल्हा परिषद

अनधिकृत शाळांमध्ये पुणे शहरातील १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी-चिंचवडमधील ११ शाळांचा समावेश आहे.

अनावश्यक साखळी ओढून रेल्वे थांबवणार्‍यांवर कारवाई !

जनतेला स्वयंशिस्त न लावल्याचा परिणाम ! अशा प्रकारची कारवाई सतत करत राहून जनतेला शिस्त लावणे आवश्यक !