
कराड, १० ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने श्री दैत्यनिवारणी मंदिर या ठिकाणी सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष लावण्यात आला आहे. श्री दैत्यनिवारणी मंदिराचे पुजारी श्री. वसंत (अण्णा) बोराटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री दुर्गामातेच्या छायाचित्राचे पूजन करून या कक्षाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी सनातनचे साधकही उपस्थित होते. हे प्रदर्शन ११ ऑक्टोबरपर्यंत प्रतिदिन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत चालू असणार आहे. या कक्षास देवीभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !