नागरिकांना काळजी घेण्याचे सातारा जिल्हा प्रशासनाचे आवाहन !

हवामान विभागाने सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे येथील ‘आय.एल्.एस्. विधी महाविद्यालया’त जातीयवाद आहे का ? याचे अन्वेषण करा ! – मुंबई उच्च न्यायालय

शहरातील प्रतिष्ठित ‘आय.एल्.एस्. विधी महाविद्यालया’मध्ये (इंडियन लॉ सोसायटी) जातीयवाद आहे का ? याचे अन्वेषण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

नवी मुंबई येथे ८ कोटी रुपयांचे ८ टन रक्तचंदन जप्त, ५ जणांना अटक !

नवी मुंबईतील ‘जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट’च्या बंदरातून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे कार्यालयातील पथकाने कारवाई करत ८ टन रक्तचंदन जप्त केले. या प्रकरणी पथकाने निर्यातदार, दलाल, गोदाम व्यवस्थापक आणि वाहतूकदार यांसह ५ जणांना अटक केली आहे.

बुद्धीप्रामाण्यवादी, साम्यवादी, सर्वधर्मसमभावी हेच देशाचे आणि धर्माचे खरे शत्रू !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली. सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’

या पोलिसांना फाशीचीच शिक्षा करा !

‘इस्रो’चे वैज्ञानिक नंबी नारायणन् यांच्यावरील हेरगिरीचे आरोप खोटे होते. केरळ पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका माजी अधिकार्‍याने हा कट रचला, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. या प्रकरणी २ माजी पोलीस महासंचालकांना अटक करण्यात आली आहे.

‘दैनिक सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : भक्तीभाव

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १३ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

संपादकीय : जनतेचे सेवक !

अधिकार्‍यांना मिळालेले पद हे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आहे, हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे !

संपादकीय : चिनी ‘ड्रॅगन’ नरमला ?

नुकतीच चीनचे विदेश मंत्री वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात बैठक झाली. प्रत्येक वेळी नेहमीच आक्रमक भूमिका घेणारा चीन या वेळी नरमाईने बोलतांना आढळून आला.

सत्याचे अखंड पालन करण्याचे महत्त्व !

धीर व्हा, साहसी व्हा. माझ्या संतानांनी (मुलांनी) प्रथम वीर बनले पाहिजे. कोणत्याही कारणाने सत्याशी थोडीही तडजोड करू नका.