Karnataka BJP Leader Arrest : मुसलमानांवर टीका करणारे व्यंगचित्र प्रसारित केल्यावर भाजपच्या नेत्याला अटक
हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणार्या मुसलमानांना इतक्या तत्परतेने पोलीस कधी अटक करतात का ? कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यानेच पोलीस हिंदूंवर तत्परतेने कारवाई करतात !