बेंगळुरू (कर्नाटक) – सामाजिक माध्यमांतून कर भरण्याच्या संदर्भात मुसलमानांवर टीका करणारे व्यंगचित्र प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजपचे नेते नवीन जैन आणि व्यापारी चेतन भाटिया यांना अटक करण्यात आली. सामाजिक माध्यमांतून व्यंगचित्र प्रसारित झाल्यावर संतप्त मुसलमानांनी २६ जुलैच्या रात्री रॉबर्टसनपेटे पोलीस ठाण्याबाहेर आरोपींना अटक करण्यासाठी आंदोलन केले.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणार्या मुसलमानांना इतक्या तत्परतेने पोलीस कधी अटक करतात का ? कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यानेच पोलीस हिंदूंवर तत्परतेने कारवाई करतात ! |