दुबई – दुबईची राजकुमारी शेखा महरा बिंत महंमद बिन रशीद अल् मकतूम हिने ‘तलाक तलाक तलाक’ अशी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून पती शेख माना बिन महंमद बिन रशीद बिन माना अल् मकतूम यांच्याशी घटस्फोट घेतला आहे.
Dubai Princess Divorce : Dubai Princess announces her separation from her husband on Instagram!
Now will the fundamentalist Mu$!im$ in India say anything about a princess from the United Arab Emirates divorcing her husband through social media? Will they try to preach to her… pic.twitter.com/VKkuDSvqss
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 18, 2024
पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यास घटस्फोट देत असल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. १० महिन्यांपूर्वीच या दोघांनी लग्न केले होते. २ महिन्यांपूर्वीच राजकुमारीने मुलीला जन्म दिला आहे.
संपादकीय भूमिकासंयुक्त अरब अमिरातमधील एक राजकुमारी महिलाच आणि तेही सामाजिक माध्यमांतून पतीला तलाक देते, याविषयी भारतातील कट्टरतावादी मुसलमान काही बोलतील का ? आता तिला इस्लाम शिकवण्याचा प्रयत्न करतील का ? |