समाधान केव्हा मिळते ?

‘भोग प्रारब्धाने येतात’, असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात’, असे म्हटले की, समाधान मिळेल.

सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत यांतील कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात. या बाबत चे निवेदन सिंधुदुर्गचे निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आलेले आहे.

हिंदूंनो, लढाऊ वृत्ती जोपासा !

हिंदु त्यांची लढाऊ वृत्ती विसरले आहेत. भगवान परशुराम यांनी २१ वेळा पृथ्वी निशस्त्र केली होती, याचा त्यांना विसर पडला आहे. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती आता जागृत करण्याची वेळ आली आहे.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

सिंधू नदीपासून सागरपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण  भूभागावर रहाणारे जे लोक या भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानत असतील, ते हिंदु होत.

भारताला जागतिक कीर्ती प्राप्त करण्याच्या दिशेने नालंदा विद्यापिठाची वाटचाल !

शेवटी नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात या प्रकल्पावर खर्‍या अर्थाने काम चालू झाले. जागतिक कीर्ती प्राप्त करून गतवैभवाला पोचण्याच्या दिशेने नालंदाची वाटचाल आता चालू झाली आहे.

हिंदु राष्ट्रासाठीच्या जनचळवळीला मूर्तरूप देणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन !

अधिवेशनाने वैचारिक, संवैधानिक, तसेच कृतीच्या स्तरावर केलेल्या हिंदु राष्ट्राच्या बीजारोपणाचा वाटा आहे. संतांचे आशीर्वाद आणि ईश्वराची कृपा यांमुळे हे अधिवेशन यशस्वी होत आहे.’

केंद्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची आवश्यकता !

आज हिंदु मुलींना मारले जाते आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी एकही आवाज उठत नाही, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ! आपण सरकारकडे किमान एक कायदा करण्याची मागणी करू शकतो.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची साधकाला लक्षात आलेली वैशिष्ट्ये

१६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सोलापूर येथील श्री. राजन बुणगे यांना लक्षात आलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

देहली येथील ‘विश्व पुस्तक मेळाव्या’त सेवा करतांना सौ. वैदेही पेठकर यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

सद्गुरु पिंगळेकाकांच्या मनात एकच विचार असतो, ‘माझ्या गुरूंचे कार्य असे झाले पाहिजे की, प्रत्येक जिवापर्यंत गुरुदेवांचे ज्ञान पोचले पाहिजे.’ सद्गुरु पिंगळेकाका गुरुदेवांचे एक आदर्श शिष्य आहेत.

पू. अशोक पात्रीकर यांच्या वाणीतील चैतन्याचा धर्मप्रेमीला झालेला लाभ !

अकोला येथील एक धर्मप्रेमी बर्‍याच वर्षांपासून धर्मकार्यात सहभागी होत आहेत. त्यांच्या पत्नीचा यजमानांच्या साधनेला तीव्र विरोध आहे. सेवेत सहभागी होण्यासाठी कधी पत्नी समवेत वाद झाला, तर ते शांत राहून ‘जय गुरुदेव’ किंवा ‘हरि-विठ्ठल’ असा नामजप करतात.