
मुंबई – येथील चारकोप भागात १६ वर्षांच्या मुलाने १७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिचे अश्लील छायाचित्र त्याच्या मित्राला (वय २१ वर्षे) पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला असून १६ वर्षांच्या आरोपीची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
घडलेल्या घटनेविषयी मुलीने तिच्या आईला सांगितले. आईने लगेचच पोलिसात तक्रार प्रविष्ट केल्यावर त्यांनी वरील कारवाई केली.
संपादकीय भूमिका :वासनांधता आणि विकृती यांनी गाठलेली परिसीमा ! |
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
आश्वासनांची पूर्तता गतीने होण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळ करणार ‘सॉफ्टवेअर’ची निर्मिती !
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !