पुणे – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी ४५ वर्षीय हनिफ शेख याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. आरोपी नेहमी तिच्याकडे एकटक पहात असे. तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे. त्यासाठी त्याने अनेकदा तिचा पाठलागही केला होता. १९ सप्टेंबर या दिवशी संधी साधत हनिफ याने तिचा विनयभंग केला.
संपादकीय भूमिका :लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य ! |