Amarnath Pilgrims : अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या काश्मीरला पोचणार
अमरनाथ यात्रेला २९ जूनपासून प्रारंभ होत आहे. यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या, २८ जून या दिवशी काश्मीरमध्ये पोचणार आहे. येथून हे यात्रेकरू बालताल आणि अनंतनाग तळांवर जातील.
अमरनाथ यात्रेला २९ जूनपासून प्रारंभ होत आहे. यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या, २८ जून या दिवशी काश्मीरमध्ये पोचणार आहे. येथून हे यात्रेकरू बालताल आणि अनंतनाग तळांवर जातील.
हिंदूबहुल नेपाळमधील ही स्थिती हिंदूंनाच लज्जास्पद आहे ! पुढील काही दशकांत हिंदू भारत, नेपाळ पाकिस्तान, बांगलादेश, येथून नामशेष झाल्यास आश्चर्य वाटू नये !
धर्मसंस्था, राष्ट्रवाद आणि शिक्षणव्यवस्था हे संस्कृतीचा आधार आहेत. त्यामुळे त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपली संस्कृती नष्ट झाली, तर आपले अस्तित्व संपून जाईल. त्यामुळे हे आक्रमण समजून घेतले पाहिजे.
हिंदुत्वनिष्ठांनी ‘डिजिटल’ योद्धे बनले पाहिजे. भ्रमणभाष हे आपले आजच्या काळातील दुहेरी शस्त्र आहे. ते कसे वापरायचे ? हे शिकून घेतले पाहिजे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर त्यांनी हेच सांगितले असते.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय बार असोसिएशनचा माजी अध्यक्ष मियाँ अब्दुल कय्युम भट्ट याला अटक करण्यात आली आहे. भट्ट याच्यावर त्याचे प्रतिस्पर्धी अधिवक्ता बाबर कादरी यांची लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याकरवी हत्या केल्याचा आरोप आहे.
मालदीव पोलिसांनी त्यांच्याच देशाच्या पर्यावरणमंत्र्यांना अटक केली आहे. फातिमा शमनाझ अली सलीम असे त्यांचे नाव असून त्यांच्यासह अन्य २ जणांना अटक करण्यात आली आहे. फातिमा यांच्यावर राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आहे.
मदरशांना सरकार शेकडो कोटी रुपयांचे अनुदान देऊन त्यांना पोसून हिंदूंचाच घात करायला लावत आहे, हे लक्षात घ्या !
मदरशांमध्ये शिक्षण घेतांना असे प्रकार होत असतील, तर पोलीस अशा मदरशांना ठाळे का ठोकत नाहीत ?
भारताची इटली सरकारकडे मागणी