US Lauds India Elections : अमेरिकेने केले भारतीय निवडणूक प्रक्रियेचे कौतुक !
अमेरिका कोणत्याही देशाचे स्वार्थापोटीच कौतुक करते किंवा त्याच्यावर टीका करते, हे लक्षात घेता अमेरिकेच्या प्रत्येक कृतीकडे सतर्कतेनेच पहाण्याची आवश्यकता आहे !
अमेरिका कोणत्याही देशाचे स्वार्थापोटीच कौतुक करते किंवा त्याच्यावर टीका करते, हे लक्षात घेता अमेरिकेच्या प्रत्येक कृतीकडे सतर्कतेनेच पहाण्याची आवश्यकता आहे !
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चर्चेच्या वेळी भारताचे प्रतिनिधी आर्. रवींद्र यांनी सांगितले की, युनियन प्रांत जम्मू-काश्मीर आणि लडाख हे अविभाज्य आणि भारतातील वेगवेगळे भाग आहेत.
यातून काँग्रेस भारतियांना तुच्छ लेखते. पित्रोदांना हटवणे ही तोंडदेखली कारवाई होती, हे स्पष्ट होते. काँग्रेसला मते देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
३ मासांपूर्वीच अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
हिंदु राष्ट्र बनवण्याची कल्पना अशा लोकांना कधीच आवडणार नाही; कारण ते केवळ जन्महिंदू असून त्यांना हिंदु धर्मच ठाऊक नाही !
‘बलात्कार्याला कनिष्ठ न्यायालय फाशीची शिक्षा सुनावते आणि उच्च न्यायालय रहित करते, हे कसे ?’, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात येणे साहजिक आहे !
आज संपूर्ण जग हिंदु धर्म आणि संस्कृती यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपल्याला संघटित होऊन त्याचा सामना करावा लागेल. हिंदु राष्ट्र बनण्यासाठी धार्मिकता आणि आध्यात्मिकता यांचे मिश्रण असलेले एक मोठे जनआंदोलन उभे करणे आवश्यक आहे. तेच हिंदु जनजागृती समिती या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या माध्यमातून करत आहे.
‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वर व्यभिचार दाखवणार्यांची जागा कारागृहात असायला हवी. हे रोखण्यासाठी आम्ही योजना निश्चित करत आहोत. अश्लीलता पसरवून समाजावर आघात करणार्यांवर बलात्काराचा गुन्हा नोंदवायला हवा. अशांना ३ वर्षांपर्यंत जामीन मिळू नये. संस्कृतीवरील हे आक्रमण राष्ट्रद्रोह मानला जावा, असा कडक कायदा या विरोधात असणे अपेक्षित आहे.
भारतावर आक्रमण करणार्यांनी जेवढी देशाची हानी केली नाही, तेवढी हानी ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वरील व्यभिचारी व्हिडिओंच्या माध्यमातून झाली आहे. ८० टक्के बलात्कार अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून होत आहेत !
सद्य:स्थितीत विषयाचा प्रॉपगंडा (प्रचार) करून राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) पसरवले जात आहेत. यामागे राष्ट्रविरोधी शक्ती कार्यरत आहेत.