उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. समर्थ मंगेश पागनीस हा या पिढीतील एक आहे !

चि. समर्थ पुष्कळ प्रेमळ आणि समंजस आहे. तो त्याच्या लहान भावाला प्रेमाने सांभाळतो. तो त्याचा लहान भाऊ आणि मित्र यांना स्वतःजवळील वस्तू किंवा खाऊ आनंदाने देतो.

साधकांवर स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही प्रीतीचा वर्षाव करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

गुरुदेवा, तुम्ही आमच्यावर स्थुलातून, सूक्ष्मातून, तसेच सद्गुरु, संत, साधक आणि कुटुंबीय यांच्या माध्यमातून प्रीतीचा वर्षाव करत आहात.

तीव्र तळमळीने गुर्वाज्ञापालन करणारे पुणे येथील ६७ टक्के पातळीचे श्री. माधव इनामदार (वय ८५ वर्षे) आणि ६९ टक्के पातळीच्या सौ. माधुरी माधव इनामदार (वय ७९ वर्षे) !

काही वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सर्व साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेअंतर्गत प्रतिदिन १५ स्वयंसूचना सत्रे करावीत’, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध झाली होती.