चेंबूर येथील ‘आचार्य आणि मराठे महाविद्यालया’ने हिजाबवर घातलेली बंदी योग्य ! – मुंबई उच्च न्यायालय

चेंबूर येथील ‘आचार्य आणि मराठे महाविद्यालया’ने हिजाबवर घातलेली बंदी योग्य आहे, असा निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने हिजाबबंदीच्या विरोधातील  ९ विद्यार्थिनींची याचिका फेटाळली आहे.

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रहित करून तो पैसा मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी खर्च करावा ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

आजपासून पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ !

AI At Kumbh : प्रयागराज महाकुंभ पर्वात ‘एआय’द्वारे सुरक्षाव्यवस्था असणार : चोरीची शक्यता अत्यल्प !

प्रयागराज महाकुंभ पर्वात हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची उत्तरप्रदेश शासनाने व्यापक व्यवस्थाही करावी, ही अपेक्षा !

UK FTA With India : ब्रिटन सरकार भारतासमवेत मुक्त व्यापार करार करू शकले नाही !

आतापर्यंत अनेक दिवाळी उलटून गेल्या; पण हुजूर पक्षाने भारतासमवेत मुक्त व्यापार करार केलेला नाही. भारतासमवेतच्या संबंधांविषयी त्यांनी नेहमीच केवळ मोठमोठी आश्‍वासने दिली.

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा ! – अधिवक्ता पू. हरिशंकर जैन

संसदेत पॅलेस्टाईनशी निष्ठा दर्शवल्यावरून अधिवक्ता पू. हरिशंकर जैन यांची राष्ट्रपतींकडे मागणी

Sai Baba Idols : तमिळनाडूतील हिंदु मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवा !

मद्रास उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी  

Israel : कट्टर ज्यूंसाठी सैनिकी सेवा अनिवार्य करा ! – इस्रायलचे सर्वोच्च न्यायालय

पंतप्रधान नेतान्याहू यांच्या सरकारवर संकट

Arvind Kejriwal Arrest : मद्य धोरण घोटाळा : ‘ईडी’नंतर आता केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक !

केजरीवाल यांचे अधिवक्ता चौधरी यांनी या अटकेचा विरोध करत म्हटले की, ही अटक राज्यघटनेच्या कलम २१ चे उल्लंघन आहे.

Lok Sabha Speaker 2024 : लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला यांची निवड !

उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस आग्रही !