रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘मला कलियुगातून पुनश्च सत्ययुगात प्रवेश झाल्याची अनुभूती आली.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेली गुरुमहती !

गुरु एखादा साधक किंवा शिष्य याला मुक्त करण्यासाठी आधी त्याला त्याच्या सर्व समस्यांतून मुक्त करतात.

संत आणि महर्षि करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील साहाय्यामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

वर्ष १९९८ मध्ये मी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ या नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. त्या वेळी मला वाटत होते की, ‘आपण भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करावी.’

हिंदु धर्मशास्त्रानुसार प्रत्येक जिवाच्या प्रत्येक जन्माचे त्याच्या प्रारब्धानुसार नियोजन झालेले असते

प्रत्येकाचे त्या त्या जन्मातील आयुष्य मर्यादित असते

स्वतःच्या आजारपणाकडे साक्षीभावाने पहाणारे आणि आपल्या कृतीतून साधकांना आनंद देणारे पू. बलभीम येळेगावकर !

देवद (पनवेल) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे पू. बलभीम येळेगावकर (सनातनचे ८२ वे संत, वय ८९ वर्षे) मागील काही मासांपासून पुष्कळ रुग्णाईत आहेत.

वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवसाच्या (२४.६.२०२४ या दिवसाच्या) प्रथम सत्राचे सूक्ष्म परीक्षण

‘पुरोहितांनी ३ वेळा शंखनाद केल्यावर शंखातून प्रक्षेपित होणार्‍या तारक-मारक नादशक्तीतून सूक्ष्मातून सुदर्शनचक्र, रामबाण आणि त्रिशूळ या शस्त्रांचे वातावरणात प्रक्षेपण झाले.

सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर यावल, जिल्हा जळगाव येथील सौ. छाया भोळे आणि श्री. धीरज भोळे यांच्यात अल्पावधीतच झालेला आमूलाग्र पालट !

मी साधनेला आरंभ करण्यापूर्वी माझ्या मनात अनेक नकारात्मक विचार असायचे. एखादा अप्रिय प्रसंग घडला, तर मी सतत त्याच प्रसंगाचा विचार करायचे. त्यामुळे मला पुष्कळ शारीरिक आणि मानसिक त्रास व्हायचे.