वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचा तिसरा दिवस (२६ जून) उद्बोधन सत्र : भारतविरोधी शक्‍ती

युगानुयुगे भारतात संत समाजाची मोठी भूमिका राहिली आहे. संत परंपरेने स्‍वातंत्र्याचा मार्ग समृद्ध केला होता. त्‍यामुळे साधू-संतांनी त्‍यांचे आश्रम आणि मठ येथे न बसता समाजात जाऊन धर्मप्रसार करणे आवश्‍यक आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा तिसरा दिवस (२६ जून) : हिंदु इकोसिस्‍टम

‘गजवा-ए-हिंद’च्‍या माध्‍यमातून आतंकवादी कारवाया चालत आहेत. सद्य:स्‍थितीत ५० लाख घुसखोर भारतात एका उद्देशाने कार्यरत आहेत. ही चिंताजनक स्‍थिती आहे.

संतांचे एकमेवाद्वितीयत्व !

‘डॉक्टर फारतर व्याधी कमी करतात; पण मृत्यू टाळू शकत नाहीत. याउलट संत जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनच मुक्त करतात !’

हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार होण्यासाठी आपण सातत्याने आध्यात्मिक धारणेच्या आधारावर प्रयत्नरत राहूया ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या

त्यामुळे ‘वन्ही तो चेतवावा रे । चेतविताचि चेततो ।।’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे आपण या मार्गावर हळूहळू का होईना पुढे जात राहिले पाहिजे.

धर्मांधांची मानसिकता जाणा !

संसदेत खासदारकीची शपथ घेतांना भाग्यनगरमधील एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उर्दू भाषेत शपथ घेतली, तसेच त्यांनी ‘जय फिलीस्तिन’ (पॅलेस्टाईन) आणि ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा दिल्या.

गुरुपौर्णिमेला २५ दिवस शिल्लक

श्री शंकराचार्यांनी  म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्‍या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही  नाही.

संपादकीय : पुण्यनगरीतील ‘अंमल’ !

भारतातील सांस्कृतिक शहराची ओळख पालटवण्यास उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्याखेरीज पर्याय नाही !

परमार्थात भावाचे महत्त्व !

भाव असल्याविना परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो, त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाविना चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याविना होत नाही. जसा तुमचा भाव असेल, त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल.

सांध्यांचे वाढते त्रास आणि त्यावर करावयाचे साधे-सोपे उपचार !

रस्त्यांवरील वाहतूक आणि खड्डे चुकवतांना मणके खिळखिळे होऊन जातात. त्यातून लांबपर्यंत दुचाकीवरून प्रवास करणे स्वतःच्या पाठीच्या कण्यावर चांगलाच ताण आणणारे आहे. सध्या येणार्‍या रुग्णांमध्ये कंबरेच्या मणक्यात दोष असण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे.