हिंदूंना ‘हिंदू’ म्हणून लाभ कधी मिळणार ?

केंद्रातील भाजप सरकारकडून मुसलमानांना घरे, शौचालये, रस्ते, सरकारी नोकर्‍या, रेशन आणि प्रतिमहा १ सहस्र २५० रुपये मिळाले; मात्र त्यांनी मतदान काँग्रेसला  केले, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले.

संपादकीय : हिंदु सरकारांनी मानसिकता पालटावी !

‘जो हिंदुहिताचे काम करेल, तोच देशावर राज्य करेल’, असे हिंदूंनी आता सर्वच राजकीय पक्षांना सांगणे आवश्यक !

भगवंताचे स्मरण

भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला, तर सद्गुरूंची कृपा झाल्याविना रहात नाही.

माणसाचे मुख्य कर्तव्य !

माणसाचे गौण कर्तव्य आहे, ‘ऐहिक संबंधाचे व्यवहार’ आणि मुख्य कर्तव्य आहे, ‘शाश्वत परमात्म्याशी संबंध जागृत करणे अन् त्यात स्थित होणे.’ जो आपले मुख्य कर्तव्य पाळतो, त्याचे गौण कर्तव्य आपोआप प्रकृतीद्वारे सावरले जाते.

राजकारणातील गुन्हेगारीकरण !

पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असेल, तर पारपत्रही (‘पासपोर्ट’)सुद्धा बनवले जात नाही. इथे तर खून आणि बलात्काराचे गुन्हे अंगावर असलेले गुन्हेगार आपण लोकप्रतिनिधी म्हणून देश चालवण्यासाठी देहलीत पाठवले आहेत.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

माणूस इतका क्रूर असू शकतो, हे भारतीय संस्कृतीला ठाऊक नव्हते. या राक्षसी आक्रमणाने संपूर्ण समाज भयकंपित झाला.आमचे सगुणच आमचे दुर्गण ठरले. तेव्हा आवश्यकता होती चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचे महान् राजनीतीनिपुण गुरु चाणक्य यांची !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना

रामराज्यासम आदर्श हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन दुष्प्रवृत्तींविरुद्ध वैधरित्या लढून राष्ट्रकर्तव्य बजावूया !

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची किंमत शून्य असलेले प्रशासन !

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही शिक्षकांची ६६९ पदे रिक्त आहेत.

‘हलाल प्रमाणपत्रा’ला ‘ॐ प्रमाणपत्रा’चा झटका !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी आद्यज्योतिर्लिंग समजल्या जाणार्‍या त्र्यंबकेश्वरमध्ये (जिल्हा नाशिक) ‘हिंदूंपासून हिंदूपर्यंत’ या मोहिमेअंतर्गत मंदिर परिसरातील दुकानदारांना ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ विनामूल्य वितरीत करण्यात आले.

संस्कृत भाषेचे संवर्धन आणि त्यासाठी उपाययोजना !

आपण मंदिरांकडे ‘विज्ञानाचे केंद्र’ म्हणून पाहिले पाहिजे. आपली जितकी धार्मिक आणि प्राचीन स्थळे आहेत, ती केवळ धार्मिक प्रार्थनास्थळे नाहीत, तर विज्ञान अन् तंत्रज्ञान यांची केंद्रे आहेत.