Ayodhya Ram Mandir : मंदिर उभारणीच्या दर्जात कोणतीही तडजोड नाही ! – नृपेंद्र मिश्रा यांचे स्पष्टीकरण
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या गर्भगृहात पावसाचे पाणी साचल्याचे प्रकरण
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या गर्भगृहात पावसाचे पाणी साचल्याचे प्रकरण
अमेरिकेत हेरगिरी केल्याच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यता आली होती.
गेल्या वर्षीही असा ठराव संमत करण्यात आला होता आणि ‘राज्याचे नाव पालटावे’, अशी विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.
पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची स्वीकृती ! ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी ओरड करणार्यांची बाजू घेणारा आंतरराष्ट्रीय, तसेच भारतातील समुदाय याविषयी आतातरी बोलेल का ?
नेपाळ बहुसंख्य सनातनी हिंदूंचा देश आहे. तेथील राष्ट्रध्वज आणि दिनदर्शिका दोन्ही सनातनी आहेत. प्राचीन काळी भारतातील ऋषि-मुनी नेपाळमध्ये तपस्या करण्यासाठी येत होते. त्यामुळे नेपाळ ही एक तपोभूमी आहे.
हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. हिंदु धर्म हा दुर्बलांचा नाही. हिंदूंनी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याप्रमाणे अन्यायाच्या विरोधात लढले पाहिजे.
‘हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे.’
बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात.
चि. कार्तिक विशाल डांग याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !