भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

क्रूरकर्मा टिपू सुलतानने केलेले अनन्वित अत्याचार आणि टिपू मारला जाणे

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

माणूस इतका क्रूर असू शकतो, हे भारतीय संस्कृतीला ठाऊक नव्हते. या राक्षसी आक्रमणाने संपूर्ण समाज भयकंपित झाला.आमचे सगुणच आमचे दुर्गण ठरले. तेव्हा आवश्यकता होती चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचे महान् राजनीतीनिपुण गुरु चाणक्य यांची !

पालखेड (छ. संभाजीनगर) येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकास अनुमती !

जिल्हाधिकार्‍यांनी समितीला आवश्यक त्या अनुमती दिल्या आहेत. स्मारकासाठी पालखेड ग्रामपंचायतीने जागा दिली आहे.

हिंदूंचे राष्ट्रपुरुष : हिंदवी साम्राज्यविस्तारक थोरले बाजीराव पेशवे !

मुळावरच घाव घातला की, फांद्या आपोआप खाली येतात, हे थोरल्या बाजीरावांचे तत्त्व आजही समोर ठेवून राष्ट्रासमोरील आतंकवादासारख्या समस्या सोडवायला हव्यात !

वाघनखे भावी पिढीला शिवप्रतापाची प्रेरणा देतील ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून भारतात आणण्‍याच्‍या सामंजस्‍य करारावर ३ ऑक्‍टोबर या दिवशी लंडन येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अलबर्ट म्‍युझियम’मध्‍ये स्‍वाक्षरी झाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनखे सातारा येथे आणणार ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

वाघनखे वर्ष १८२४ मध्‍ये इंग्रजांनी लंडनला नेली. १९९ वर्षानंतर आता ही वाघनखे पुन्‍हा भारतात येणार आहेत. पुढील केवळ ३ वर्षे हा अनमोल ठेवा भारतात रहाणार आहे.

नारीचा सन्‍मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

‘रांजेगावच्‍या पाटलाने गावातील महिलेवर बलात्‍कार केला. किशोर अवस्‍थेतील शिवरायांनी या अपराधासाठी पाटलाला चौरंगा करण्‍याची (व्‍यक्‍तीचे हात-पाय छाटणे) शिक्षा केली.

मान्‍यवरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुणगौरव !

‘छत्रपती शिवाजी महाराजांची ‘सर्वधर्मसमभावी’ अशी प्रतिमा जाणीवपूर्वक उभी केली जात आहे. केवळ धर्माचा विचार केल्‍यास ते सर्वधर्मसमभावी होते; मात्र राजकारणाचा विचार केल्‍यास शिवराय कट्टर हिंदुत्‍वनिष्‍ठ होते.’

हिंदुजातीला अक्षय्‍य उज्‍ज्‍वलता देणारे शंभूराजे ! – स्‍वातंत्र्यवीर सावरकर

संभाजीराजांनी आपल्‍या अतुलनीय हौतात्‍म्‍याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्‍यात्‍मिक संपत्ती नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्‍ज्‍वल आणि बलशाली केली !