विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची किंमत शून्य असलेले प्रशासन !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘गेली अनेक वर्षे रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया शासनाने नुकतीच राबवली. या प्रक्रियेच्या अंतर्गत जिल्ह्यात ५१३ रिक्त पदांवर नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. असे असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही शिक्षकांची ६६९ पदे रिक्त आहेत.’