Pakistan Budget : पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात हिंदु, ख्रिस्ती आदी अल्पसंख्यांकांसाठी तरतूद नाही !

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी १० कोटी पाकिस्तानी रुपयांची नाममात्र तरतूद करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे सर्वांचेच दायित्व ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

सर्व शाळांनी आपल्या शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करून सदरची माहिती अद्ययावत करावी आणि त्यांच्या बैठका वारंवार घ्याव्यात.

बालकामगार दिसल्यास ‘चाईल्ड हेल्पलाईन’ क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा ! – श्रीकांत हावळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

बालमजुरी ही अनिष्ठ प्रथा संपवून बालकामगारमुक्त महाराष्ट्र करण्याकरता आपल्या परिसरामध्ये कुठेही बालकामगार दिसल्यास ‘चाईल्ड हेल्पलाईन’ क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा.

वाराणसी येथे ‘अखिल भारतीय सनातन न्यासा’च्या वतीने आयोजित रामकथेमध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अखिल भारतीय सनातन न्यासाच्या वतीने रामकथेचा प्रारंभ हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, काशीविश्वनाथ मंदिर प्रभागाचे अध्यक्ष प्रा. नागेंद्र पांडेय आणि अन्य संतवृंदांच्या वतीने दीपप्रज्वलनाने करण्यात आला.

मिरज येथील आरोपी अहद अहमदअली शेख याने ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या !

प्रत्येक गुन्ह्यात धर्मांध पुढे असतात, हे सिद्ध करणारी घटना ! गुन्हा करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा करणे हाच उपाय !

कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलगा २५ जूनपर्यंत बालसुधारगृहात !

कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीची ‘बाल न्याय मंडळा’ने बालसुधारगृहामध्ये ठेवण्याची समयमर्यादा अजून १३ दिवसांनी वाढवली आहे.

मराठा आरक्षणाच्या सगेसोयर्‍यांच्या कार्यवाहीसाठी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ !

सगेसोयर्‍यांच्या कार्यवाहीसाठी राज्य सरकारला वेळ द्या. मराठा समाजाला सरकार आरक्षण देणारच आहे; मात्र आधी तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि उपोषण मागे घ्या, अशी विनंती मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली.

हिंदु संत आणि संप्रदाय यांची अपकीर्ती करणार्‍या ‘महाराज’ चित्रपटावर तात्काळ बंदी घाला !

अभिनेता आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान आणि ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधू-संतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची अपकिर्ती करण्यात आली आहे.

‘महाराज’ चित्रपटामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास ‘नेटफ्लिक्स’, ‘यशराज फिल्म्स’ उत्तरदायी !

हिंदु संतांची बहुसंख्य हिंदूंच्या देशात अपकीर्ती करणार्‍या चित्रपटांना प्रक्षेपणाची अनुमती मिळणे निषेधार्ह !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबई महापालिकेच्या अनुपस्थित कर्मचार्‍यांवर कारवाईची शक्यता !; दूषित पाण्यामुळे रहिवासी आजारी !…

साहित्य सहवास आणि पत्रकार वसाहत येथे दूषित पाणी प्यायल्याने काही रहिवासी आजारी पडले आहेत. या प्रकरणी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी संबंधितांना या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.