धर्माचा शून्य अभ्यास असलेले निरर्थक बुद्धीप्रामाण्यवादी !

‘आद्य शंकराचार्यांनी विरोधी पंडितांशी वाद-विवाद करून त्यांचा पराभव केला; मात्र हल्लीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि धर्मद्रोह्यांना वाद-विवाद करून हरवता येत नाही; कारण त्यांचा धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसल्याने ते वाद-विवाद करण्यास पुढे येत नाहीत !’ 

गुरुपौर्णिमेला ३७ दिवस शिल्लक

शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात. 

भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूकडून शिकावे !

जिहादी आतंकवाद्यांनी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या बसवर केलेल्या आक्रमणात ९ हिंदूंचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली याने इन्स्टाग्रामवर पोस्ट प्रसारित करून या आक्रमणाच्या निषेध केला आहे.

संपादकीय : ‘नीट’ नव्हे गोंधळाचे !

विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी न्यायालयाच्या पायर्‍या चढण्यास भाग पाडणार्‍या यंत्रणांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे हाच परमार्थाचा सोपा मार्ग !

प्रपंचातील विघ्ने ही सूचनावजा असतात, ती आपल्याला जागे करतात. ‘आपण जन्माला आलो, ते भगवंताला ओळखण्याकरता’, हे विसरू नये; म्हणून विघ्नांची योजना असते.

मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ न होण्यासाठी काय करावे ? आणि काय करू नये ?

‘कायद्याच्या भाषेत मृत्यूपत्राला ‘इच्छापत्र’ (विल) अथवा ‘बिक्वेस्ट’ (Beguest) असे म्हणतात. ‘हिंदु उत्तराधिकार कायद्या’प्रमाणे (Hindu Succession Act) कोणत्या मृत्यूपत्राला कायदेशीर आणि बेकायदेशीर म्हणतात…

आत्मसत्तेला पूर्णपणे प्राप्त केलेले तत्त्वज्ञ बायस !

‘‘मी कंगाल नाही. कंगाल ते लोक आहेत, जे नश्वर संपदेला आपली संपदा मानतात आणि आपल्या आत्मसंपदेपासून वंचित रहातात. मी माझी संपूर्ण आत्मसंपदा माझ्या सोबत घेऊन जात आहे. माझी ही संपदा कुणीही हिसकावू…

मातेचे महत्त्व !

मातेचा परमोच्च गौरव हिंदु धर्मात केला जात आहे. असे असतांना अन्य धर्मीय हिंदु धर्मियांना स्त्रीद्वेष्टे ठरवतात. त्यांच्यासाठी हिंदु धर्मात वर्णिलेले मातेचे महत्त्व येथे देत आहोत.

पितृदेवो भव…!

वयाच्या ८९ व्या वर्षांतही जो खळाळता उत्साह आणि सकारात्मक वृत्ती त्यांच्यात आहे तिला प्रणाम ! त्यामुळेच अजूनही त्यांच्या कार्यक्रमाचा धडाका चालू असतो. तो तसाच रहावा, ही प्रणामपूर्वक शुभेच्छा !! – डॉ. सच्चिदानंद शेवडे