रमजान असल्याने नंदुरबार येथे हिंदूंना घरातील दूरचित्रवाहिनी किंवा अन्य ध्वनी यंत्रे यांचा आवाज बाहेर जाऊ न देण्याविषयी नोटीस !
पोलीस मुसलमानांना मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात अशी नोटीस कधी पाठवतात का ? ‘हिंदु सहिष्णु असल्यामुळेच पोलीस त्यांच्यावर दबाव आणतात’, असे यावरून लक्षात येते !