Shivaraj Tangadagi Controversial Statement : पंतप्रधान मोदी यांचा जयघोष करणार्‍या विद्यार्थ्यांना थप्पड मारा ! – कर्नाटकातील मंत्री शिवराज तंगदागी

अहिंसावादी आणि गांधीवादी काँग्रेसची हिंसाचारी मनोवृत्ती लक्षात घ्या ! अशी काँग्रेस हिंदूंना आतंकवादी ठरवते !

BLA Attack Pakistan : पाक सैन्याच्या दुसर्‍या सर्वांत मोठ्या वायूतळावर ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’चे आक्रमण

बी.एल्.ए.ने त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.

Abhijit Gangopadhyay : ‘गोडसे यांनी गांधीची हत्या करण्याचा निर्णय का घेतला ?’, हे जाणून घेणे आवश्यक !

ओसामा बिन लादेनला ‘लादेनजी’ म्हणणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, देहलीतील बाटला हाऊस येथे जिहादी आतंकवादी ठार झाल्यावर रडणार्‍या सोनिया गांधी यांच्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ?

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर पंथात असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू अणि त्यांची मंदिरे !

दिनाजपूर (बांगलादेश) येथील प्राचीन कांतज्जू हिंदु मंदिरावर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले असून मंदिराच्या भूमीवर मशीद बांधण्यात येत आहे. या बांधकामास येथील मुसलमान खासदार महंमद झकारिया झका यांनी प्रारंभ केला.

संपादकीय : निवडणुकीतून नेमकी कशाची संधी ?

मतदानाची टक्केवारी वाढण्यापुरते मर्यादित न रहाता ‘मतदान राष्ट्रहितासाठी व्हावे’, यासाठी निवडणूक आयोगाने कार्य करावे !

देशाचे निर्माणकर्ते !

पंतप्रधान मोदींनी नुकतेच ‘देशाचे निर्माणकर्ते’ (‘नॅशनल क्रिएटर्स’) म्हणून चांगल्या क्षेत्रात कार्य करणारे काही युवक आणि युवती यांचा सत्कार केला. सामाजिक, आध्यात्मिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या युवक-युवतींचा या वेळी सत्कार करण्यात आला.

‘काँग्रेसचे प्रकरण ३० वर्षांनंतर उकरून काढले’, असे नाही, तर त्यामागील वास्तव जाणा !

कायद्यानुसार देय असलेली रक्कम मागितली आहे. तो कोणत्याही पक्षाच्या केंद्र सरकारचा अधिकार आहे. यात मोदी सरकारने कोणत्याही प्रकारची सूडबुद्धी वापरलेली नाही. या प्रकरणामध्ये काँग्रेसला कितपत आशा आहे ? याची सध्या काहीच कल्पना नाही.

लोकसभेच्या कोणत्या निवडणुकीसाठी किती रुपये व्यय झाले ?

देशात अर्धी जनता भुकेली रहात असतांना एवढा व्यय करणे कितपत योग्य ?