
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ५ टप्प्यांत होणार आहे. महाराष्ट्रातही ९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या दिवशी मतदान होणार आहे. नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी वरील दिवशी राज्य शासनाने भरपगारी सुटी घोषित केली आहे.
ही सुटी शासकीय आस्थापनांसह सर्व खासगी आस्थापनांनाही असणार आहे. अपवादात्मक स्थितीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवसाची सुटी शक्य नसल्यास मतदान करण्यासाठी त्यांना किमान २ घंट्यांची सवलत दिली जाणार आहे.
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
ज्ञानातून सत्याचा धर्म आणि खर्याचा रस्ता दाखवा ! – डॉ. विवेक बेल्हेकर
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध