औषधांची गुणवत्ता न पडताळणार्‍या आणि बोगस आस्थापनाला पाठीशी घालणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु विधीज्ञ परिषदेचा प्रश्‍न

नुकतेच अन्न आणि औषध द्रव्ये प्रशासनाने नागपूर येथील ‘इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल’ या सरकारी रुग्णालयात धाड घालून बनावट औषध ‘सिप्रोफ्लोक्सासिन’च्या (‘Ciprofloxacin’च्या) २१ सहस्र ६०० बनावट गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.

Army Retired Terriorist : सैन्यातून निवृत्त झाल्यावर आतंकवादी बनलेल्या रियाज याला अटक

सैन्यात असतांना त्याने आतंकवादी संघटनेला काय साहाय्य केले ? याचीही चौकशी केली पाहिजे !

Caste Hinduism : ‘जातीभेद’ हा हिंदु धर्माचा भाग नसल्याची कॅलिफोर्निया सरकारची स्वीकृती !

हिंदु अमेरिकनांसाठी मोठा विजय ! – हिंदु संघटना

Australia Indian Origin Senator : ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भारतीय वंशाचे पहिले खासदार बनले वरुण घोष !

भारतीय वंशाचे वरुण घोष यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. घोष हे ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे पहिले भारतीय वंशाचे खासदार बनले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.

सकल हिंदु समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा !

असे प्रकरण अल्पसंख्यांकांच्या विरोधात घडले असते, तर आज ते पोलीस ठाणे शिल्लक राहिले नसते !

Kerala Minor Rape : स्वतःच्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या वडिलांना १३३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

अशांना कारावासाची नव्हे, तर फाशीचीच शिक्षा करायला हवी, असेच जनतेला वाटणार !

DMK Hindu Hate Speech : (म्हणे) ‘राम मद्यपी आणि सहस्रो महिलांसोबत रहात होता !’ – उमा इलैक्किया

सत्ताधारी द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदु धर्माला संपवण्याची भाषा केली, तर त्याच पक्षातील नेत्या हिंदूंचे आराध्य दैवत श्रीरामावर अश्‍लाघ्य आरोप केले. हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्याचा हा परिणाम होय !

पाकिस्तानमध्येही महिलांच्या सुरक्षेसाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्याची आवश्यकता ! – पाकिस्तानी महिला

केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर भारतातही सर्व राज्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारख्याच मुख्यमंत्र्यांची आवश्यकता आहे, असेच जनता म्हणेल !

PAK ELECTIONS Terror Attack : पाकिस्तानात ८ फेब्रुवारी या दिवशी निवडणूक, ७ फेब्रुवारीला झालेल्या  आतंकवादी आक्रमणात १२ ठार !

केवळ जिहादी आतंकवादाची निर्यात करण्यात हतखंडा असणारा पाकिस्तान  ‘बनाना रिपब्लिक’ असल्याने तेथे लोकशाही पद्धतीने होणार्‍या निवडणुकांना काही अर्थ आहे का ?

Indo-Myanmar Fencing : भारत म्यानमारच्या सीमेवर १ सहस्र ६४३ कि.मी. लांबीचे कुंपण घालणार !  

म्यानमारमधून आधीच घुसखोरी करून आलेल्या रोहिंग्यांनाही लवकर देशातून हाकलण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेही जनतेला वाटते !