मलप्पूरम् (केरळ) – येथील न्यायालयाने स्वतःच्या १३ आणि ११ वर्षांच्या मुलींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी त्यांच्या वडिलांना १३३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. येथील मंजेरी विशेष जलद गती पॉक्सो न्यायालयाने ही शिक्षा सुनावली, तसेच ८ लाख ८० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याखेरीज दोन्ही पीडितांना हानीभरपाई देण्याचाही आदेश दिला आहे. नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत या घटना घडल्या होत्या.
संपादकीय भूमिकाअशांना कारावासाची नव्हे, तर फाशीचीच शिक्षा करायला हवी, असेच जनतेला वाटणार ! |

लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !