कृष्णा नदीच्या पात्रात सापडली श्रीविष्णूची श्री रामललाशी साधर्म्य असणारी १ सहस्र वर्षे प्राचीन मूर्ती !

रायचूर जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदीच्या पात्रात भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीच्या प्रभावळीवर चारही बाजूंना दशावतार कोरण्यात आले आहेत. या मूर्तीखेरीज एक शिवलिंगही सापडले आहे.

Religious Education UK Schools : ब्रिटनच्या शाळांमध्ये येत्या एप्रिलपासून भारतातील विविध धर्मांचे शिक्षण मिळणार !

हिंदु, जैन, शीख आणि बौद्ध धर्मांचे शिक्षण देण्यात येणार !

Saudi Arabia On Palestine : पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देईपर्यंत इस्रायलशी राजनैतिक संबंध ठेवणार नाही !

सौदी अरेबियाने अमेरिकेला केले स्पष्ट !

MEA Advisory : भारतियांनी म्यानमारमधील राखीन राज्यातून सुरक्षित ठिकाणी निघून जावे !

भारताकडून म्यानमारमध्ये रहाणार्‍या भारतियांसाठी मार्गदर्शक सूचना !

Houthi Attack : लाल समुद्रात हुती बंडखोरांकडून अमेरिका आणि ब्रिटन यांच्या नौकांवर आक्रमण

अमेरिकेची नौका भारतात येत होती !

Baba Rozbih Tomb : भारतात इस्लामचा प्रसार करणारा कथित सूफी संत बाबा रोजबीह याची कबर हटवली !

देहली विकास प्राधिकरणाने केली कारवाई

सिंधुदुर्ग : अरुणा धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी रोखले

जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात नाही आणि  प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही, तोपर्यंत येथे काम करू देणार नाही.

India Energy Week Goa : भारताच्या ऊर्जा क्षेत्रात ६७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत लवकरच जगात तिसरी अर्थव्यवस्था बनणार, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनेही म्हटले आहे. यामध्ये ऊर्जेची सर्वांत मोठी भूमिका आहे. भारत जगातील तिसरा सर्वांत मोठा ऊर्जा, इंधन आणि घरगुती गॅस यांचा ग्राहक आहे.

PM MODI In GOA : गोवा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे प्रतीक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाचा प्रारंभ कोकणी भाषेतून केला. तत्पूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील भाजपच्या मागील १० वर्षांच्या विकासकामांचा आढावा दिला.