‘भाव जागृत होणे आणि भावातीत अवस्था’, याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकाला केलेले मार्गदर्शन

आता भावामुळे डोळ्यांत पाणी यायला नको. भावातीत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. काही विशिष्ट प्रसंगी डोळ्यांत येणार्‍या अश्रूंना थांबवायला नको; पण प्रयत्नपूर्वक भावातीत व्हायला हवे…..

साधिका लसूण सोलण्याची सेवा करत असतांना भावजागृतीचा प्रयत्न करतांना तिला आलेली अनुभूती

मला सूक्ष्मातून दिसले, ‘मी ‘ॐ’ म्हटले की, ‘माझ्या हातात ‘ॐ’ दिसत आहे. नंतर त्या ठिकाणी पिवळ्या गुलाबाचे फूल दिसत आहे. ते फूल मी गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करत आहे.’ हे दृश्य मला ५ मिनिटे दिसत होते…….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची डोंबिवली (ठाणे) येथील चि. हिंदवी प्रसाद वडके (वय ५ वर्षे) !

मी जोरात दार लावल्यास किंवा एखादी वस्तू अयोग्य पद्धतीने ठेवल्यास ती मला त्याविषयी जाणीव करून देते आणि ‘योग्य कृती कशी करायची ?’, याविषयी समजावून सांगते.