President Droupadi Murmu : अयोध्येत श्रीराममंदिर उभारण्याची आकांक्षा यावर्षी पूर्ण झाली ! – राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला केले संबोधन

कोथरूड (पुणे) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य पालखी सोहळा पार पडला !

अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रभु श्रीरामचद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा समस्त हिंदू समाजासाठी ऐतिहासिक क्षण होता. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने सकल हिंदू समाजाद्वारे भव्य अशा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

(म्हणे) ‘अजित पवार यांनी पुरोगामी विचारधारा जपण्यासाठी टी. राजासिंह यांच्या सभेला अनुमती देऊ नये !’ – आमदार रोहित पवार

भाजपचे आमदार टी. राजासिंह हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असून ते नेहमी सत्य आणि हिंदुत्वाच्या बाजूने बोलतात. त्यामुळेच मुसलमान समाजाचेच तुष्टीकरण करणार्‍या शरद पवार यांचा नातू असलेले रोहित पवार यांचा त्यांना विरोध आहे, हे लक्षात येते.

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला विरोध करणार्‍या जिहादींना योग्य प्रत्युत्तर देऊ ! – नितेश राणे

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (‘सेन्सॉर बोर्डा’चे) प्रमाणपत्र मिळालेले नाही. या बोर्डामधील जिहादी विचारसरणी असणारा एक अधिकारी या प्रक्रियेत अडथळा आणत आहे.

Flag Row In Karnataka : बेंगळुरू येथे सार्वजनिक ठिकाणी फडकावण्यात आलेला हिरवा झेंडा पालिकाने हटवला !

झेंडा काढण्याची भाजपने केली होती मागणी !

Malegaon Love & Land Jihad : मालेगावमध्ये वीजचोरीचा पैसा लव्ह आणि लँड जिहादसाठी वापरला जातो ! – नितेश राणे, भाजप

मालेगावमध्ये किती वर्षे वीज देयके वसूल केली जात नाहीत ? याविषयी संबंधित अधिकार्‍यांनी सरकारला का कळवले नाही ? कि कळवूनही त्यावर काही उपाययोजना निघाली नाही ? या संदर्भातील उत्तरे महावितरण आणि पोलीस प्रशासन या दोघांनीही दिली पाहिजेत !

Rajasthan School Dress Code : सर्व शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची मूर्ती बसवा आणि गणवेश लागू करा !

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांचा आदेश !

Union Budget 2024 : निर्मला सीतारामन् १ फेब्रुवारी या दिवशी सादर करणार अर्थसंकल्प !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा आणि या सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.

गो सेवेला सहकार्य करू ! – केंद्रीय मंत्री नारायण राणे

गो सेवा करतांना विरोध होणे, ही गोष्ट चुकीची असून कोकरे गोवंश कसायाकडे जाऊ देत नाहीत, हे केवढे मोठे काम आहे.

Bangladesh India Out Campaign : बांगलादेशमध्ये विरोधी पक्षाकडून भारतावर बहिष्कार घालण्याची चळवळ !

सत्ताधारी शेख हसीना सरकारने अशी चळवळ राबवणार्‍यांवर कठोर कारवाई करून ही चळवळ मोडून काढली पाहिजे !