सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम चालू असून ‘ओबीसीं’मध्ये आरक्षण संपल्याची भावना ! – छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम चालू आहे; पण ‘ओबीसीं’मध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. त्यात तथ्य आहे. ओबीसी समाजही मतदान करतो, हे सरकार विसरले आहे, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी …

सरकारचा निर्णय आणि आश्वासन याच्याशी मी सहमत नाही ! –  नारायण राणे, केंद्रीय मंत्री

मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर…

शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांना ‘ई-मेल’द्वारे धमकी !

शिवसेनेचे सचिव तथा प्रवक्ते किरण पावसकर यांना ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष विचारे यांनी ‘तुम्ही मातोश्रीच्या विरोधात बोलू नये’, अशी ईमेलद्वारे धमकी दिली आहे. सुभाष विचारे हे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत.

मनोज जरांगे मनुवादी वृत्तीचे ! – माजी आमदार 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि प्रतिमा दिसत नाही, त्यामुळे जरांगे हे मनुवादी वृत्तीचे असल्याचे लक्षात येते, असा आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केला.

बनावट जिर्‍याची विक्री करणार्‍या दोघांना भिवंडी पोलिसांकडून अटक !

शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ जण बनावट जिर्‍याची विक्री करण्यासाठी टेंपो घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तेथे आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पंतप्रधानांना गुजरात राज्याविषयी प्रेम असेल, तर आपल्याला मराठी भाषेविषयी प्रेम का नाही ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’चा पहिला पुतळा हा गुजरात येथे बांधण्यात आला. ‘ड्रीम सिटी प्रोजेक्ट’ आणि हिर्‍यांचा व्यापारही गुजरात राज्यात न्यावासा वाटतो.

२५५ दिवसांपासून आंदोलनाची नोंद न घेतल्याने उपोषणस्थळीच आंदोलनकर्त्याची आत्महत्या !

‘माझ्या मरणाला सरकार उत्तरदायी आहे; परंतु कार्यकर्त्यांनी आंदोलनाची चळवळ बंद करू नये, हीच माझी शेवटची इच्छा’, अशी चिठ्ठी लिहून उपोषण मंडपातच गळफास घेऊन आंदोलनकर्त्याने आत्महत्या केली.

अमेरिकेत मराठी शाळा चालू; पण महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होणे खेदजनक ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

शिक्षण विभागाला याविषयी काय म्हणायचे आहे ?

विदर्भ-मराठवाडा येथील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा ‘पॅटर्न’ आणणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विदर्भातील मोठ्या उद्योगांचे प्रदर्शन, तसेच उद्योजकांचे संमेलन यानिमित्ताने आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

पुणे विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले ६ किलो सोने ‘डी.आर्.आय.ने’ जप्त केले !

महिलांनी अशा गोष्टींमध्ये पुढाकार घेणे दुर्दैवी !