इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ !

इचलकरंजी – येथे २ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती’द्वारे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ, तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु राष्ट्राची घोषणा कुठल्याही क्षणी शक्य ! – श्री महंत हरि गिरीजी महाराज, आंतरराष्ट्रीय संरक्षक, श्री पंचदशनाम जूना आखाडा  

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन

UP Lawyers Namaz : उत्तरप्रदेशात खटल्याची सुनावणी अर्धवट सोडून धर्मांध अधिवक्त्यांचे नमाजपठण !

हिंदु कर्मचार्‍यांनी टिळा लावला किंवा कार्यालयात सत्यनारायणाची पूजा केल्यावर त्यांना ‘राज्यघटना निधर्मी आहे’, असा उपदेशाचा डोस पाजणारे निधर्मीवादी अशा वेळी कुठे असतात ?  

PM Modi In Tamil Nadu : पंतप्रधान मोदी यांनी केली तमिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पूजा !

रंगनाथस्वामी मंदिराला भेट दिल्यानंतर मोदी श्री रामायण पारायण कार्यक्रमात सहभागी झाले. 

Khalistan Terrorists Arrested : अयोध्येचे मानचित्र काढण्यास गेलेल्या ३ खलिस्तानवाद्यांना अटक

जिहादी आतंकवादीच नाही, तर खलिस्तानीही हिंदुद्वेषी कृत्ये करू लागले आहेत, हे लक्षात घेऊन सतर्क व्हा !

Hindu Mandir In Pakistan : पाकमधील श्री हिंगलाजमाता मंदिरातून श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार !

देवी सतीला समर्पित असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. येथे या देवीला श्री हिंगलाजदेवी किंवा श्री हिंगुलादेवी असेही म्हणतात. 

Ramlala Pran Pratishtha : श्रीरामाच्या डोळे उघडलेल्या मूर्तीचे छायाचित्र प्रसारित करणार्‍यांची चौकशी व्हावी !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची मागणी !

‘अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन ‘श्रीराममूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा होणे’, हे ईश्वरी नियोजन आहे !

‘विश्वात जे काही घडते, ते ईश्वरेच्छेप्रमाणे घडते, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही. शेवटी जे भगवंताच्या मनात आहे, तेच घडते. आता आपण ‘सनातन धर्मराज्या’कडे वाटचाल करत आहोत, ज्याला ‘हिंदु राष्ट्र’, असेही म्हणता येईल.

सनातनच्या आश्रमात कोण राहू शकतो ?

‘सनातनचा आश्रम पहायला येणारे काही जण विचारतात, ‘‘आश्रमात कोण राहू शकतो ?’’ या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘ईश्वरप्राप्तीसाठी अखंड साधना करू इच्छिणारे आश्रमात राहू शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : अर्थकारणाला मिळालेली उभारी !

भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास पंतप्रधानांचे कष्ट, अनुकूल परिस्थिती यांसह रामरायाची कृपाही कारणीभूत !