नागोठणे (रायगड) येथील धर्मांधाकडून हिंदूंना मारण्याची धमकी देणारे लिखाण सामाजिक माध्यमावर प्रसारित !

संबंधित धर्मांध तरुणाला हे सर्व करण्यास प्रवृत्त करणारे कोण आहे, त्याच्या मुळापर्यंत जाऊन पोलिसांनी कारवाई केली पाहिजे !

‘आयडॉल’च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत वेगळ्याच विषयाचे प्रश्न !

विद्यापिठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (एम्.एम्.एस्.) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची द्वितीय सत्राची परीक्षा होती.

आज कृषी उत्पन्न बाजार समिती बंद !

सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा २६ जानेवारीला मुंबईत येणार असून २५ जानेवारीला कार्यकर्त्यांचा मुक्काम नवी मुंबईत आहे.

श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा ! – नितीन शिंदे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

हिंदु एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या हिंदु एकता आंदोलनाच्या कारसेवकांचा सत्कार सोहळा पार पडला.

उजनी धरणाची पाणीपातळी मृत साठ्यात !

उजनी धरण २२ जानेवारीला मृत साठ्यात गेले असून वर्ष २०१५ नंतर पहिल्यांदाच एवढ्या लवकर मृत साठ्यात धरण गेल्याने शेती सिंचनासाठी १० फेब्रुवारीला पाणी बंद केले जाईल.

तारापूर (जिल्हा पालघर) येथे शिक्षकाच्या विरोधात विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणारे शिक्षक हे नीतीमत्ता खालावल्याचे लक्षण आहे, हे लक्षात घेऊन प्रशासनाने सर्वांना धर्मशिक्षण द्यावे !

खासगी शिकवणी चालकांची सरकारच्या नियमावलीच्या विरोधात आक्रमक भूमिका !

१६ वर्षांखालील मुलांसाठी खासगी शिकवण्या नकोत, हा नियम अन्यायकारक असल्याचे सांगत खासगी शिकवणी चालकांनी सरकारच्या नियमावलीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण चालू !

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून २३ जानेवारी या दिवसापासून सर्वेक्षण चालू झाले;

पंचांची प्रत्यक्ष साक्ष आणि न्यायालयात दिलेली साक्ष यांतील अनेक तफावती अधिवक्ता अनिल रुईकर यांच्याकडून उघड !

या प्रसंगी अधिवक्ता अनिल रुईकर उलटतपासणीत म्हणाले, ‘‘घटनेच्या ठिकाणी जातांना संशयित रस्ता दाखवत होता, हे वाक्य पंचनाम्यात नमूद नाही.