मुसलमान भाविकांनी अयोध्येत घेतले श्री रामललाचे दर्शन !
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येथे भव्य आणि दिव्य श्रीराममंदिर बांधले गेले असून श्री रामलाला गर्भगृहात विराजमान झाले आहेत. श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी तेथे मुसलमान भाविकही पोचले आहेत.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येथे भव्य आणि दिव्य श्रीराममंदिर बांधले गेले असून श्री रामलाला गर्भगृहात विराजमान झाले आहेत. श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी तेथे मुसलमान भाविकही पोचले आहेत.
कर्नाटकचे काँग्रेस सरकार हिंसाचार करणार्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या हानीची भरपाई वसूल करणार का ?
जातीवर आधारित राजकारणाला सामान्य लोक फार प्रतिसाद देत नाहीत. राजकारणात एखादे सूत्र एकदाच चालते. ते सूत्र वारंवार उगाळता येत नाही.
पूर्वीची पराभूत मानसिकता त्यागून राष्ट्रप्रेमाच्या नव्या उत्साहाने भारीत झालेले भारतीय आव्हाने स्वीकारण्यास सज्ज झाल्याचे हे द्योतक आहे !
स्वातंत्र्यानंतर रामलला प्रकटले, उत्खनन, संशोधनातून आणि पुढे न्यायालयातील दावे, कारसेवा, रामजन्मभूमी असे होत होत ५०० वर्षांनंतर श्रीराममंदिर दिमाखात उभे राहिले
हिंदु राष्ट्र, ब्राह्मण यांच्याविषयी पोटशूळ उठणारे प्रा. शाम मानव जिहादी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या कटाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या वर्ष २०२३ च्या अहवालनुसार भारतातील भ्रष्टाचारात वाढ !
स्वातंत्र्यपूर्व काळात सवर्ण – दलित भेदभाव मिटवण्यासाठी श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने उभारलेल्या पतितपावन मंदिराने देशामध्ये मोठी क्रांती केली होती.
ज्याच्या चित्तात परमात्म्याचे वास्तव्य आहे , ज्याच्या जीवनातील द्वंद गेले ते संत, असे जे संत आहेत त्यांची जीवनात संगती घडावी, संतांच्या संगतीने जीवन कृतार्थ होते.
मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! हिंदूंच्या मंदिरांचे त्यांच्या प्रथांनुसार पावित्र्य राखणे आणि कोणत्याही प्रकारच्या अनैतिक घटनांपासून मंदिरांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे.