लोणी काळभोर (पुणे) येथे लग्नानंतरही संबंध ठेवण्याची मागणी करत धर्मांधाचे तरुणीवर आक्रमण !

तरुणींनो, मुसलमानांसमवेत प्रेमसंबंध निर्माण करतांना भविष्यातील परिणामांचा सतर्क राहून विचार करा !

पुणे येथे पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमध्ये राडारोडा टाकणार्‍यांवर कारवाई !

शहरांतून वहाणार्‍या या ३ नदीपात्रांमध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकून त्याचे सपाटीकरण केले जाते.

२२ जानेवारीला श्रीराम उत्सव असल्याने मांस आणि मद्य विक्रीला गावात बंदी !

श्री क्षेत्र अयोध्या धाम येथे २२ जानेवारीला होणारा श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा उत्सव संपूर्ण देशभर घरोघरी मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे.

विश्व हिंदु परिषद, संस्कार भारती यांच्या वतीने ‘श्रीराम रंगी रंगले’ उत्सवाचे आयोजन !

आयोजक आणि पूर्व संघप्रचारक सुनील देवधर यांची पुणे येथील पत्रकार परिषदेत माहिती !

२ सहस्र किलोमीटर सायकलवरून प्रवास करून सनातन संस्थेचे साधक अनिकेत डहाळे अयोध्येला पोचले !

सनातन संस्थेचे साधक श्री. अनिकेत डहाळे यांनी श्रीराममंदिर उद्घाटन सोहळा पहाण्याचा निश्चय करून २ सहस्र किलोमीटर सायकलवरून प्रवास करून ते अयोध्या येथे पोचले आहेत.

गोरक्षण आणि धर्मरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन किमान १ घंटा वेळ देणे आवश्यक ! – अधिवक्ता देवदास शिंदे

पाथर्डी (अहिल्यानगर) येथील गोवत्स संमेलन !

१९ ते २२ जानेवारी या काळात ठाणे येथे आयुर्वेदिक महासंमेलन !

काही आजारांवर नागरिकांची आयुर्वेदिक तज्ञांद्वारे विनामूल्य पडताळणी करण्यात येणार आहे. त्यांना आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) उपलब्ध असणार आहे.

२० आणि २१ जानेवारीला कंदमुळे आणि औषधी वनस्पती यांचे भव्य प्रदर्शन ! – मिलिंद धोंड, अध्यक्ष, ‘वुई केअर’

कंदमुळांच्या वनस्पती या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासी यांच्याकडे आहे.

‘सनातन प्रभात’ची विशेष व्हिडिओ मालिका ‘राम आनेवाले हैं’ !

‘सनातन प्रभात’ने कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे चित्रीकरण केले आहे. ते ‘राम आनेवाले हैं’ या यूट्यूबवरील ‘सनातन प्रभात’च्या चॅनलवरून प्रसारित करण्यात आले आहेत.

अयाध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्कंठा शिगेला !

एकूणच अयोध्यानगरी आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा यांची प्रशासकीय सिद्धता अंतिम टप्प्यात आहे. सहस्रो कामगार लगबगीने त्यांच्या कामावर अंतिम हात फिरवतांना दिसत आहेत.