सत्ता येत असते जात असते, दादागिरीची भाषा करू नका ! – मनोज जरांगे
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील २० जानेवारी या दिवशी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे यांनी मातोरी गावात मुक्काम केला.
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील २० जानेवारी या दिवशी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे यांनी मातोरी गावात मुक्काम केला.
अयोध्येतील श्रीराममंदिरात होत असलेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘श्रीरामनाम संकीर्तन’ अभियान राबवण्यात आले.
‘जात, पात छोडो, हिंदु राष्ट्र को जोडो’चा विचार घेऊन सर्व रामभक्तांचा सहभाग !
या प्रसंगी १ माळ ‘श्रीराम जय राम जय जय राम’, भीमरूपी स्तोत्राचे १ वेळा पठण, तर ११ वेळ श्रीरामरक्षा पठण करून घेतले जाणार आहे.
उत्तरप्रदेश सरकारचे जनसंपर्क अधिकारी आणि ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे प्रतिनिधी यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्वागत करून यथोचित सन्मान केला.
स्थानिक आदिवासी समाजाकडून गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील पूर येथील कुकडेश्वर मंदिरावर कळस बांधण्याची मागणी केली जात होती.
गोठण गल्ली येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात येथे २१ जानेवारी या दिवशी ‘भव्य शोभायात्रे’चे आयोजन करण्यात आले होते.
१५.१.२०२४ पासून सनातन संस्थेचे साधक ‘अयोध्येच्या श्रीराममंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम निर्विघ्नपणे व्हावा’, यासाठी प्रार्थना आणि अनुष्ठान करत आहेत.
दंगल माजवण्याचा प्रयत्न
त्वेषपूर्ण घोषणा दिल्या
अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी हे विमान भारताचे असल्याचे वृत्त प्रसारित केले होते; मात्र भारत सरकारकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले.